लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार' - Marathi News | Maharashtra politics Ramraje Naik Nimbalkar hinted that he will join the Sharad Pawar group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'

Ramraje Naik Nimbalkar : विधानसभा निवडणुकीपूर्वी फलटणचे रामराजे नाईख निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत.  ...

जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार - Marathi News | Sharad Pawar will field a new candidate against Atul Benke in Junnar Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात

Junnar Assembly Constituency : विधानसभा निवडणुकांची काही दिवसातच घोषणा होऊ शकते, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ...

फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत - Marathi News | big blow to ajit pawar ramraje naik nimbalkar prepares to join ncp sharad pawar group | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणही हातातून जाणार? अजित पवारांना आणखी एक धक्का; रामराजे तुतारी फुंकण्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वीच रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवार हे आपले दैवत आहेत, असे म्हटले होते. ...

'तुतारी' हाती घेण्याची चर्चां; रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. - Marathi News | Ramraje Naik - Nimbalkar in preparation to join Sharad Chandra Pawar group Displeasure with Ajit Pawar for directly announcing Phaltan candidature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'तुतारी' हाती घेण्याची चर्चां; रामराजे नाईक-निंबाळकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी थेट जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फोनवरून जाहीर झालेल्या या ... ...

अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार? - Marathi News | ramraje naik nimbalkar will go from ajit pawar group to sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?

Ramraje Naik Nimbalkar : अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

राज्य कोणाच्या हाती द्यायचे ठरवा, शरद पवार यांनी केले आवाहन - Marathi News | Be aware of who to give Maharashtra, Sharad Pawar appealed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्य कोणाच्या हाती द्यायचे ठरवा, शरद पवार यांनी केले आवाहन

'पंतप्रधान, गृहमंत्र्यांची फोडा व झोडाची भाषा' ...

विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी  - Marathi News | If you want to become Vishwaguru you have to change yourself says Union Minister Nitin Gadkari  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ...

माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी - Marathi News | Majeed Memon Exits for Mamta Banerjee TMC Party, Rejoins Sharad Pawar NCP Ahead of Maharashtra Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी

डिसेंबर २०२२ मध्ये या माजी खासदारांनी शरद पवारांची साथ सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...