लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले - Marathi News | "What kind of language is this?", Sharad Pawar was furious over Nitesh Rane's language, Slams to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही कशा प्रकारची भाषा आहे?", नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले

Sharad Pawar Nitesh Rane : भाजपा आमदार नितेश राणे यांची भाषणे गेल्या काही दिवसांपासून वादाचा विषय ठरू लागली आहे. याबद्दल शरद पवारांनीही संताप व्यक्त करत भाजपाला सवाल केला. ...

रत्नागिरी वगळता महायुतीचे संबंध चांगले, शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं मत - Marathi News | No one will know what Sharad Pawar will do says Anandrao Adsul | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शरद पवार काय करतील कोणालाच कळणार नाही, शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं मत

महायुतीचे सरकार सत्तेत नक्की येईल ...

Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती - Marathi News | Sharad Pawar A decision will be made soon regarding seat allocation of Mahavikas Aghadi; Sharad Pawar told the strategy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती

तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून पक्षश्रेष्ठींच्या वतीने इच्छुकांचा अभ्यास सुरू ...

रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार  - Marathi News | Restrictions on Cooperative Banks by Reserve Bank Dangerous - Sharad Pawar  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार 

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार प्रेरणादायी ...

आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले? - Marathi News | What did Ajit Pawar say about the pravin mane who joined Sharad Pawars party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?

शेतकऱ्यांकडून दुधाचे अनुदान न मिळाल्याची तक्रार येताच अजित पवार यांनी सोनाई दूधसंघाला इशारा दिला आणि नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं. ...

येत्या दहा दिवसांत मविआचे जागावाटप; एकवाक्यतेने निर्णय घेऊ - शरद पवार - Marathi News | Maharashtra assembly election 2024 Allotment of MVA seats in next ten days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या दहा दिवसांत मविआचे जागावाटप; एकवाक्यतेने निर्णय घेऊ - शरद पवार

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे. ...

महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा - Marathi News | Maharashtra Assembly Election Vidarbha Mumbai rift in Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा

विदर्भात काँग्रेसला ४५ जागा गेल्या तर उर्वरित १७ जागा उद्धवसेना व शरद पवार गटात कशा वाटणार, असा प्रश्न आहे. ...

शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी? - Marathi News | Uddhav Thackeray group leader Vasant More is interested in Khadakwasla constituency, Sharad Pawar NCP also claims in mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता वसंत मोरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.  ...