लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले... - Marathi News | Can Supriya Sule be the face of Chief Ministership? Sharad Pawar's first reaction | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar On Chief Minister Face of MVA : महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे चर्चेत आली. त्याबद्दल राजकीय वर्तुळातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. पण, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहरा असू शकतात का, याबद्दल शरद प ...

'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | marathi actor ashok saraf share funny story with politician sharad pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा

अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत राजकीय नेते शरद पवार यांच्यासोबत घडलेला खास किस्सा शेअर केलाय (ashok saraf) ...

परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र - Marathi News | Announce exam dates, Sharad Pawar's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. ...

गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार - Marathi News | Jalgaon Jamner BJP leader Dilip Khodpe will join NCP Sharad Pawar faction, will contest against Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले.  ...

सांगलीतील भाजपच्या माजी खासदारांच्या मनात चाललंय तरी काय?, शरद पवारांच्या भेटीने तर्कवितर्क  - Marathi News | Argument after former BJP MP from Sangli Sanjaykaka Patil met Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील भाजपच्या माजी खासदारांच्या मनात चाललंय तरी काय?, शरद पवारांच्या भेटीने तर्कवितर्क 

पक्षांतर्गत विरोधकांना खिंडीत गाठण्याचा डाव की नव्या राजकीय इनिंगची तयारी ...

"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान - Marathi News | "Ajit Pawar will be With Sharad Pawar after few days"; Big statement of Bachu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान

Bacchu Kadu Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेते पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशात बच्चू कडू यांनी अजित पवार शरद पवारांकडे दिसतील, असा मोठा दावा केला आहे. ...

महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticizes NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...

मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण... - Marathi News | Big news Sharad Pawars letter to Chief Minister eknath shinde Asking for an appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण...

भेटीसाठी प्रयत्न करून अद्याप मुख्यमंत्र्‍यांकडून वेळ दिली गेली नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. ...