लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, "साडेबारा कोटी..." - Marathi News | While replying to Sharad Pawar criticism Minister Dhananjay Munde has asked the question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, "साडेबारा कोटी..."

कोल्हापुरात शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट सवाल केला आहे. ...

अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार, बडा नेता पक्षाची साथ सोडणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार - Marathi News | Ajit Pawar's NCP leader Nana Kate is being discussed about leaving the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार, बडा नेता पक्षाची साथ सोडणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Sharad Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. ...

शरद पवारांना तुम्ही जे बोलला, ते धाडस आजवर कुणी केले नाही; समरजितसिंह घाटगे संतापले - Marathi News | Samarjitsinh Ghatge targets NCP Hasan Mushrif, responds on Sharad Pawar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना तुम्ही जे बोलला, ते धाडस आजवर कुणी केले नाही; समरजितसिंह घाटगे संतापले

माझ्यावर टीका करा पण कागलची बदनामी करू नका असा इशारा समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफांना दिला आहे. ...

शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच - Marathi News | Uddhav Thackeray demand for Chief Ministership is not approve, Congress and Sharad Pawar stand clear on CM Post in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच

मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीकडून निवडणुकीनंतरच ठरवलं जाईल असं काँग्रेस-राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  ...

इनकमिंग वाढलं, पण 'फिल्टर' लावणार; शरद पवारांनी सांगितला इतर पक्षाच्या नेत्यांना घेण्यासाठीचा निकष! - Marathi News | Sharad Pawar told the criteria for taking other party leaders in kolhapur pc | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इनकमिंग वाढलं, पण 'फिल्टर' लावणार; शरद पवारांनी सांगितला इतर पक्षाच्या नेत्यांना घेण्यासाठीचा निकष!

कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता आणखी काही नेतेही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं. ...

"...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..." - Marathi News | Sharad Pawar speaks on Nitin Gadkari statement regarding the statue of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर पुतळा कोसळला नसता"; गडकरींच्या विधानावर पवार म्हणतात, "एखादं काम घेतलं तर ते..."

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. ...

"शरद पवार आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं", हसन मुश्रीफांचा इशारा - Marathi News | Hasan Mushrif's Counterattack Sharad Pawar, Samarjeetsinh Ghatge, Kagal Assembly Election, NCP Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं", हसन मुश्रीफांचा इशारा

Hasan Mushrif : आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं. लेकिन समरजीत तेरी खैर नही, असा नारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ...

कागलची जनता लाचारांना धडा शिकवेल - शरद पवार; जाहीर सभेत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश - Marathi News | Sharad Pawar criticizes minister Hasan Mushrif in public meeting of BJP leader Samarjit Ghatge party entry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलची जनता लाचारांना धडा शिकवेल - शरद पवार; जाहीर सभेत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश

'पवार हे वस्तादांचे वस्ताद' ...