लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
दोन दिवसांत १ कोटींचा चेक पाठवून देतो; कोल्हापुरातील नाट्यगृहासाठी शरद पवारांची मोठी घोषणा - Marathi News | Sends a check of 1 crore within two days Sharad Pawars big announcement for theater in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन दिवसांत १ कोटींचा चेक पाठवून देतो; कोल्हापुरातील नाट्यगृहासाठी शरद पवारांची मोठी घोषणा

नाट्यगृहासाठी खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. ...

शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा - Marathi News | Sharad Pawar told the story of Rajniti Magazine with Balasaheb Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री देशाला सर्वश्रुत ... ...

दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट? - Marathi News | Both Patals met, who will Sharad Pawar give the ticket from 'Radhanagari'? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन्ही पाटलांनी घेतली भेट, शरद पवार 'राधानगरी'तून कुणाला देणार तिकीट?

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी पश्चिम महाराष्ट्रात घडामोडींना वेग आला असून, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. ...

मोठी बातमी! भाजपातील 'हे' २४ नेते अस्वस्थ; लवकरच ४-५ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत - Marathi News | Due to Mahayuti 24 BJP leaders are upset and 4-5 of them may leave the part - BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! भाजपातील 'हे' २४ नेते अस्वस्थ; लवकरच ४-५ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत

विधानसभा लढायचीच आहे त्याशिवाय पर्याय नाही असा आत्मविश्वास असणारे काही नेते त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काही ठिकाणी पक्षांतर होऊ शकते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.  ...

शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, महायुतीला तिहेरी हादरा?; नेत्यांच्या भेटीगाठींनी चर्चांना उधाण - Marathi News | Sharad Pawars visit to Kolhapur a triple shock to the Grand Alliance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, महायुतीला तिहेरी हादरा?; नेत्यांच्या भेटीगाठींनी चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून रणनीती आखली जात आहे. ...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार - Marathi News | maharashtra cm sharad pawar party should be the same ncp youth congress in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

सुमारे ५ ते ६ हजार तरुण-तरुणी यावेळी उपस्थित होते. ...

“...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे - Marathi News | bjp mp narayan rane criticized sharad pawar and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तर कीर्ति वाढली असती, शरद पवार स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही”: नारायण राणे

Narayan Rane PC News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण? असा सवाल नारायण राणे यांनी केला. ...

"तुमच्याशिवाय अडलं नाही"; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर - Marathi News | After Eknath Khadse attcak on BJP leader Praveen Darekar has responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्याशिवाय अडलं नाही"; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर

मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...