लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Baramati Vidhan Sabha 2024: शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे म्हणत अजित पवारांनी ते फेटाळले - Marathi News | Ajit Pawar dismissed Sharmila Pawar's allegations as completely false | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे म्हणत अजित पवारांनी ते फेटाळले

आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमकावले नाही, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसा काही प्रकार घडला असेल तर निवडणूक अधिकारी ठरवतील ...

VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध... - Marathi News | VIDEO : Sharad Pawar group leader beaten up by Dhananjay Munde supporters; Protest by NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...

परळी मतदारसंघात अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे राजेसाेब देशमुख रिंगणात आहेत. ...

Baramati Vidhan Sabha Election 2024: चारवेळा उपमुख्यमंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? शरद पवार यांचा सवाल  - Marathi News | Baramati Vidhan Sabha Election 2024 Question from senior leader Sharad Pawar Deputy Chief Minister four times, all the power with them and injustice? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारवेळा उपमुख्यमंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? शरद पवार यांचा सवाल

युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार म्हणाले. ...

इंदापूरात मतदानाला गालबोट; राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण - Marathi News | Voting in Indapur is cheeky; Riot in 2 factions of NCP, President of Tantamukti Samiti beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात मतदानाला गालबोट; राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत कायद्याचा भंग केला जात होता, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाने आवाज उठवला असता त्याला मारहाण करण्यात आली ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sharmila Pawar alleges that voters are being threatened in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामती विधानसभा मतदारसंघात दमदाटी सुरू असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. ...

'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Gautam Adani had no interest in Dharavi project, Sharad Pawar claim, Uddhav Thackeray and Congress dilemma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी अदानींनी प्रयत्न केले, असा दावा मविआ नेत्यांकडून केला जात होता. मात्र त्यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे.  ...

जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MP Udayanraje Bhosale criticizes MP Sharad Pawar on development work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनतेच्या भावनांशी खेळणे म्हणजे मोठी गद्दारी, उदयनराजे भोसले यांची शरद पवार यांच्यावर टीका

''युगेंद्र पवार परदेशात राहतात, त्यांना बळीचा बकरा केला'' ...

Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp Sharad Pawar first reaction on Serious allegations against Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!

सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली आहे. ...