लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 it is my last election Shahajibapu Patils emotional appeal to the sangola vidhan sabha people  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 

माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा, असं पाटील यांनी म्हटलं आहे. ...

देवळालीत तूर्तास शिंदे सेनेचे पदाधिकारी राहणार तटस्थ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतिक्षा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 shiv sena shinde group officials will remain neutral in devlali for the time being and awaiting cm order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीत तूर्तास शिंदे सेनेचे पदाधिकारी राहणार तटस्थ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतिक्षा

मेळाव्यात निर्णय, राजश्री अहिराव यांची अनुपस्थिति ...

महायुतीत दोघांमध्ये तिसरा असल्याने जागांमध्ये घट; भाजपा जैसे थे, पण शिंदेसेनेला अवघ्या ३ जागा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 decrease in seats as the third party among the two in the mahayuti in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुतीत दोघांमध्ये तिसरा असल्याने जागांमध्ये घट; भाजपा जैसे थे, पण शिंदेसेनेला अवघ्या ३ जागा

नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा आहेत. ...

मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Whose voice in Mumbai? The math of some constituencies will change due to Mahayuti, Mavia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती

Maharashtra Assembly Election 2024: महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होत असलेल्या या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडीतील मुकाबल्यात या भागातील काही मतदारसंघांचे गणित बदलू शकते. ...

लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा - Marathi News | Mahayuti Kolhapur Sabha : ₹ 2100 to beloved sisters, recruitment of 25 thousand women in police force; 10 Big Announcements by CM Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

Mahayuti Kolhapur Sabha :शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000, MSP वर 20% अनुदान, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती. ...

मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | Build a temple of Chhatrapati Shivaji Maharaj in Mumbra; Fadnavis challenges Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

Mahayuti Kolhapur Sabha : आज कोल्हापुरातून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. ...

Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election If Shinde wants, give him a party sign, but Shiv Sena name will remain mine; Uddhav Thackeray's demand to Election Commission supreme court in Ratnagiri rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray Speech Ratnagiri: महाविकास आघाडीचे राजापुर विधानसभेचे अधिकृत उमेदवार राजन साळवी आणि रत्नागिरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेंद्रनाथ माने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे रत्नागिरीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.  ...

महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024, which party has power in whish area? se.. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...

मुंबई, कोकण, ठाणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या पक्षांची स्वतःची राजकीय पकड आहे. ...