शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा

छत्रपती संभाजीनगर : रावसाहेब दानवेंच्या कन्येचा शिंदेसेनेत प्रवेश, कन्नडमधून विधानसभा उमेदवारी पक्की

पुणे : पुण्यात शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण; उद्धवसेनेला एकच जागा तर शिंदेगटाला एकही नाही

रत्नागिरी : चिपळूण मतदारसंघ शिवसेनेला न मिळाल्याने मी नाराज, पण शेखर निकमांचे झटून काम करणार

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार

मुंबई : कधी न चालणारा माणूस...; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

महाराष्ट्र : सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’

जळगाव : जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात काँग्रेसची मुसंडी, पण चर्चा शरद पवार यांच्या मुत्सद्देगिरीची 

कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये विश्वास, पारदर्शकतेवर विजयाचे गणित