शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

बुलढाणा : शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपला पत कायम राखण्याचे आव्हान

मुंबई : “वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका

संपादकीय : निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण

सांगली : उद्धवसेनेला सांगली जिल्ह्यात एक जागा मिळण्याची शक्यता; मात्र, 'या' जागेबाबत अद्याप आशा

महाराष्ट्र : आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?

मुंबई : शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय

नाशिक : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीत पहिली बंडखोरी? नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात धनराज महालेंनी भरला अर्ज

महाराष्ट्र : ज्यांनी ज्यांनी दिली साथ, त्यांच्यावर विश्वास! बंडात सोबत असलेल्यांना एकनाथ शिंदेंकडून संधी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे ‘उत्तर’ मिळेना; उमेदवारीची उत्कंठा शिगेला