लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 uddhav thackeray criticized on narayan rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या ..." ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली; ठाकरे संतापले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Uddhav Thackeray's car stopped at Maharashtra-Goa border | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली; ठाकरे संतापले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची काल निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती, तर आज महाराष्ट्र-गोवा सीमेवर गाडी अडवली. ...

मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Just a few days left for voting, BJP gets a shock; former MLA Shivsharan Patil joins Uddhav Thackeray's Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच भाजपला धक्का; माजी आमदार ठाकरेंच्या गटात

South Solapur News: निवडणूक जाहीर होताच तिकीट वाटपासाठी किंवा नंतर अनेक नेत्यांची पक्षांतरे पहायला मिळत होती. परंतू, मतदानाला काही मोजके दिवस शिल्लक असताना देखील नेत्यांची पक्षांतरे सुरुच आहेत. ...

'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर? - Marathi News | Sharad Pawar has rejected the allegations made by Chhagan Bhujbal Pawar said that I did not break Shiv Sena I didn't do anything wrong | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?

Sharad Pawar Chhagan Bhujbal News: विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतील पहिल्या फुटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. छगन भुजबळांनी शिवसेना पहिल्यांदा शरद पवारांनी फोडली असा आरोप केला आहे. त्यावर शरद पवारांनी भूमिका मांडली.  ...

जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य - Marathi News | If the enemies of the world come together we should discuss about coming together mns raj thackeray on shiv sena uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य

उद्धव ठाकरे यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असा टोलाही राज यांनी लगावला. ...

महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 cm eknath shinde directly told number about how many seats will mahayuti get | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुती सरकारने सगळ्या गोष्टींना गती दिली. लोकांचे प्रेम, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Chhagan Bhujbal has responded to Sharad Pawar criticism in a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Uddhav Thackeray criticized on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र ..."; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. ...