शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

मुंबई : यावेळी रावणाचे अखेरचं दहन; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका

ठाणे : ‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे

मुंबई : दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?

राजकारण : काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी..., स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान

राजकारण : काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर

राजकारण : संजय राऊत, आता शिंग फुटली तर...; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

राजकारण : 'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?

कोल्हापूर : मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!

फिल्मी : Amitabh Bachchan Birthday: बाळासाहेबांमुळे वाचले होते बिग बींचे प्राण, भर पावसात आली होती शिवसेनेची अ‍ॅम्ब्युलन्स