लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"...तर मी अपक्ष निवडणूक लढणार", शिंदे सेनेच्या शहर प्रमुखाने दिले संकेत, महायुतीत वाढले टेन्शन  - Marathi News | "...Then I will contest independent elections", Shinde Sena's city chief Mahesh Gaikwad hinted, tensions rise in Mahayuti, Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"...तर मी अपक्ष निवडणूक लढणार", शिंदे सेनेच्या शहर प्रमुखाने दिले संकेत, महायुतीत वाढले टेन्शन 

भाजप आमदार गायकवाड आणि शहर प्रमुख गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. ...

VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार - Marathi News | VidhanSabha Election 2024: Fight between Shindesena and Uddhavsena for Guhagar Assembly Constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार

शिंदेसेनेत मात्र अजून उमेदवारीबाबत संभ्रम ...

दहिसरमधून मीच उभा राहणार! डॉ.विनोद घोसाळकर यांची स्पष्टोक्ती - Marathi News | maharashtra assembly election 2024 i will contest from dahisar said vinod ghosalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमधून मीच उभा राहणार! डॉ.विनोद घोसाळकर यांची स्पष्टोक्ती

१८ वर्षे त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुखपद भूषवले असल्याने आपला दांडगा जनसंपर्क असल्याचे त्यांनी सांगितले. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Rajan Teli resigned from BJP accusing Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ...

मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार? - Marathi News | The Chief Minister met and the melava was cancelled; will give Murbad to Thane ZP former vice-president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?

माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाडची जागा लढवण्यास उत्सुक आहेत. ...

Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा" - Marathi News | Local BJP leaders oppose the candidature of Shiv Sena candidate Ashish Jaiswal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"

BJP Shiv Sena Seat conflict: एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्याला भाजपामधून विरोध होत आहे. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी राजीनामे दिले.  ...

"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात - Marathi News | Aspiring BJP candidates have warned Party that if Warora Assembly Constituency is given to Eknath Shinde's Shiv Sena, there will be rebellion. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर भाजपातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. ...

"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी" - Marathi News | Maha Vikas Aghadi conspiracy to eliminate Thackeray, Shiv Sena MLA Yogesh Kadam criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"

आजारपणाचा फायदा राजकारणासाठी करून घ्यायचा आणि शिवसैनिकांना सोबत जोडून घ्यायचं, हा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे असं आमदार योगेश कदमांनी सांगितले.  ...