लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji maharaj, Latest Marathi News

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण? - Marathi News | know about the sculptor jaydeep apte who created the statue of chhatrapati shivaji maharaj in rajkot malvan sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण?

Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue: या घटनेनंतर पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे - Marathi News | bjp mp narayan rane replied uddhav thackeray criticism over shivaji maharaj statue collapsed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे

BJP MP Narayan Rane Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. मुख्यमंत्री असताना एकतरी पुतळा उभारला का, अशी विचारणा नारायण राणेंनी केली. ...

मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल - Marathi News | Malvan case: Koshyari's cap never fell, then how come the statue fell Thackeray's question to state givernment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल

"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ...

“जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp group jayant patil said mahayuti govt should apologize on shivaji maharaj statue collapsed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil In Malvan: शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल, असा विश्वास व्यक्त करत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

Satara: प्रतापगडावरील शिवरायांचा पुतळा ६६ वर्षे दिमाखात उभा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते अनावरण - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's statue at Pratapgad completes 66 years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: प्रतापगडावरील शिवरायांचा पुतळा ६६ वर्षे दिमाखात उभा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते अनावरण

पुतळ्याबाबत दोन पत्रांचा संदर्भ ...

Shivaji Maharaj Statue Collapse मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने  - Marathi News | Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: Shiv Sena UBT and Rane supporters face off at Rajkot fort in Malvan  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने 

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली तिथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला. ...

Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला - Marathi News | Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj Statue Falling Issue: Crown Prince Chhatrapati Sambhaji Raje Targets Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार करत टीका केली आहे.  ...

राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण बंद  - Marathi News | Malvan bandh in view of the collapse of the statue of Shivaji Maharaj in Rajkot  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण बंद 

विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली ...