शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

सखी : Smriti Irani : स्मृती इराणींनी पहिल्यांदाच जेवण बनवतानाचा फोटो शेअर केला, अन् लोक म्हणाले.....

गोवा : स्मृती इराणींच्या बार प्रकरणी गट विकास अधिकाऱ्यांची आसगांव पंचायतीला नोटीस

राष्ट्रीय : Inflation: सिलेंडर 400 रुपये असताना एक महिला टाकीवर चढायच्या, काँग्रेस खासदाराचं दमदार भाषण

गोवा : स्मृती इराणींना खुल्या चर्चेचे आव्हान, कथित बेकायदा बार प्रकरणी आयरिश रॉड्रिग्स आरोपांवर ठाम

राष्ट्रीय : स्मृती इराणी यांच्या मुलीला दिल्ली हायकोर्टाने दिली क्लीन चिट

राष्ट्रीय : स्मृती इराणी मानहानी प्रकरणी काँग्रेस नेत्यांना समन्स

राष्ट्रीय : स्मृती इराणींच्या कन्येवरील आरोपावरून कोर्टाने फटकारले, आता काँग्रेस नेत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

राष्ट्रीय : स्मृती इराणींचे सोनिया गांधींशी अयोग्य वर्तन, काँग्रेसचा संताप

राष्ट्रीय : २४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स

राष्ट्रीय : स्मृती इराणी संसदेत चांगल्याच भडकल्या; भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला!