शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

महाराष्ट्र : स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ?

फिल्मी : स्मृती इराणींनी फेडला नवस! १४ किमी. अनवाणी चालत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन!!  

राष्ट्रीय : अमेठीतील नेत्याची हत्या करणाऱ्यांना शिक्षा देणार; स्मृती इराणींनी घेतली शपथ

राष्ट्रीय : स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीयाची हत्या, उत्तर प्रदेशात हिंसाचार

राष्ट्रीय : अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा

राष्ट्रीय : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी स्मृती इराणींबाबत केले वादग्रस्त वक्तव्य

सोशल वायरल : स्मृती इराणींची राहुल गांधींवर मात, मीम्स व्हायरल झाले रातोरात!

राजकारण : ही कुटुंब विरुद्ध कुटुंबासारख्या संघटनेमधील लढत - स्मृती इराणी

राष्ट्रीय : 'स्मृती इराणी अमेठीची काळजी घ्या' : राहुल गांधी

राष्ट्रीय : कर्जे माफ झाली का? सर्व शेतकरी म्हणाले हो! इराणी झाल्या गप्प