लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात" - Marathi News | "Rahul Gandhi is a VIP farmer, he also sits on a sofa on a tractor." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी VIP शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टरवरही सोफा लावून बसतात"

केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ...

Hathras Gangrape : राहुल गांधी राजकारण करतायत, जनतेलाही कळते; स्मृती इराणींचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi is doing politics on Hathras Gangrape, people know; Smriti Irani accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : राहुल गांधी राजकारण करतायत, जनतेलाही कळते; स्मृती इराणींचा आरोप

Hathras Gangrape : महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी काहीच अवाक्षर न काढल्याने त्यांच्यावर विरोधी पक्ष टीका करत होते. यावर आता इराणी यांनी वाराणसीमध्ये पत्रकार परिषद घेतली. ...

डिलीव्हरी होताच थेट हॉस्पिटलमधून शूटिंगसाठी गेली होती स्मृती ईराणी, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Smirti Irani Started Shooting For kyunki Saas Bhi kabhi Bahu Thi After Two Days OF Delivery Shocking Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिलीव्हरी होताच थेट हॉस्पिटलमधून शूटिंगसाठी गेली होती स्मृती ईराणी, कारण वाचून व्हाल हैराण

कता कपूरची  मालिका 'सास भी कभी बहु थी 'या सास बहु मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली. याच मालिकेने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली नंतर स्मृतीने तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ...

'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण... - Marathi News | The actress was doing a waiter's job at a hotel before she came to the TV industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले? - Marathi News | Coronavirus: did the Corona crisis reach Rashtrapati Bhavan cause of Dushyant Singh attend Kanika Kapoor Party pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. ...

'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना', स्मृती इराणींची राहुल गांधीवर खोचक टीका - Marathi News | Smriti Irani criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना', स्मृती इराणींची राहुल गांधीवर खोचक टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते ज्यांनी सशस्त्र सैन्यात महिलांसाठी स्थायी आयोगाची घोषणा केली होती. त्यामुळे लैगिक न्याय निश्चित झाला. तुमच्या सरकारच्या काळात भाजपच्या महिला मोर्चाने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे ट्विट करताना तुमच्या टीमशी बोलून ...

गॅस सिलिंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करून राहुल गांधी म्हणाले... - Marathi News | congress rahul gandhi tweet union minister smriti irani protesting picture bjp cylinder price hike delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस सिलिंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करून राहुल गांधी म्हणाले...

इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किंमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली आहे. ...

पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्... - Marathi News | PM Narendra Modi Interacting with recipients of Rashtriya Bal Puraskar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्...

नरेंद्र मोदींनी विविध मुद्यावरुन मुलांसोबत गप्पा मारत अनेक आठवणी सांगितल्या. ...