लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
Maharashtra Election 2019 : राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना पाच वर्षांत १५ हजार कोटींची कर्जमाफी : स्मृती इराणी - Marathi News | Maharashtra Election 2019: 15,000 crore loan clear of 50 lakhs farmers in five years at the state : Smriti Irani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना पाच वर्षांत १५ हजार कोटींची कर्जमाफी : स्मृती इराणी

मागील पाच वर्षांत ६५ हजार शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये डिजिटल झाल्या आहेत. ...

Maharashtra Election 2019 : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी का करता? , स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचा सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019: Why do you defame freedom fighter Savarkar? , Smriti Irani's question about Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी का करता? , स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचा सवाल

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत इराणी यांनी भाजप सरकारच्या विकास कामांचा उल्लेख केला. ...

Howdy Modi: ...अन् मोदींच्या मंत्र्यांनी ट्विटर प्रोफाईल पिक्चर बदलले - Marathi News | Cabinet Ministers Makes Profile Of Howdy Modi On Twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: ...अन् मोदींच्या मंत्र्यांनी ट्विटर प्रोफाईल पिक्चर बदलले

पंतप्रधान मोदी, अमित शहांनी प्रोफाईल पिक्चर बदललेला नाही ...

गोव्यात मुलांवरील अत्याचारांच्या खटल्यांसाठी खास न्यायालये - Marathi News | Special courts for child abuse cases in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुलांवरील अत्याचारांच्या खटल्यांसाठी खास न्यायालये

गोव्यात मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविषयीच्या खटल्यांबाबत सुनावणी घेऊन खटले लवकर निकालात काढण्यासाठी दोन खास जलदगती न्यायालये लवकरच स्थापन केली जाणार आहेत. ...

स्मृती इराणी पडल्या या मराठी मालिकेच्या प्रेमात - Marathi News | smriti irani praises zee marathi aggabai sasubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणी पडल्या या मराठी मालिकेच्या प्रेमात

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच एका मराठी मालिकेची क्लिप शेअर केली आहे. ...

पंकजा मुंडेंचा केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यापासून दुरावा ? - Marathi News | Minister pankaja munde skipped union women and child development minister smriti irani programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचा केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यापासून दुरावा ?

विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनात पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने उपस्थित होते. ...

शहरी भागातही कुपोषणमुक्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता - मुख्यमंत्री - Marathi News | Need for effective implementation of malnutrition schemes in urban areas - Chief Minister Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरी भागातही कुपोषणमुक्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता - मुख्यमंत्री

महिला-बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांचे केंद्रीय मंत्री इराणींकडून कौतुक ...

'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच ! - Marathi News | after Narendra Modi, Amit Shah Devendra Fadnavis lead in fb Followers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' बाबतीत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसच !

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजचे एक कोटी ५९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजचे केवळ ५.३ दशलक्ष फॉलोवर्स असून हे देवेंद्र फडणवीस यांच्या फॉलोवर्स संख्येपक्षा कमी आहेत. ...