लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती - Marathi News | India will be free of malnutrition till 2022, Information about the State of Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त होईल, स्मृती इराणींची राज्यसभेत माहिती

आम आदमी पक्षाचे नेते खासदार सुशील कुमार गुप्ता यांनी राज्यसभेत कुपोषणाबाबत प्रश्न विचारला होता. ...

व्हिडिओ : लोकसभेत प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर - Marathi News | Video: Smriti Irani's answer in Marathi to Pratima Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ : लोकसभेत प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्नाला स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी अशा मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. त्यावर स्मृती इराणी म्हटल्या की, मला देखील मराठी येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला ठावूक असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल. ...

स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप - Marathi News | Smriti Irani distributes laptops to 240 Lekhpals in Amethi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींकडून अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीत 240 लेखापालांना लॅपटॉपचं वाटप केलं. सर्वसामान्यांना डिजिटल सेवा द्या, त्यांना ... ...

अमेठीमध्ये पर्रिकरांच्या नावे प्रकल्प राबविण्यास तयार : मुख्यमंत्री - Marathi News | Ready to implement project in Amethi name of Parrikar: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमेठीमध्ये पर्रिकरांच्या नावे प्रकल्प राबविण्यास तयार : मुख्यमंत्री

पणजी : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावे उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये जर एखादा प्रकल्प उभा करायचा असेल किंवा ... ...

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची ताफ्यातील अँम्बुलन्समधून रुग्णसेवा - Marathi News | Central Minister Smriti Irani's ambulance in patient ambulance service | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची ताफ्यातील अँम्बुलन्समधून रुग्णसेवा

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींची ताफ्यातील अँम्बुलन्समधून रुग्णसेवा ...

सिद्धू...राजकारण कधी सोडताय? मोहालीत झळकले पोस्टर - Marathi News | Siddhu... When are you quitting politics? poster war in Moholi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धू...राजकारण कधी सोडताय? मोहालीत झळकले पोस्टर

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व नवज्योत सिंग सिद्धू यांचे अजिबात पटत नाही. ...

काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी - Marathi News | congress on gujarat rajya sabha election amit shah smriti irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी

काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी. ...

राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ - Marathi News | Rahul gandhis home on LS list of vacant bungalows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ

लोकसभा सचिवालयाच्या परिपत्रकानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ...