शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : ६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट

फिल्मी : स्मृती इराणी यांची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाल्या - 'आई आपल्याबरोबर किती...'

फिल्मी : स्मृती इराणींनी केलेल्या मासिक पाळीबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर कंगना म्हणते, वर्किंग वुमन...

फिल्मी : जग्गू दादा फिटनेस कोच; स्मृती इराणी यांनी फोटो शेअर करत दिलं भन्नाट कॅप्शन

राष्ट्रीय : Smriti Irani : महिलांना भरपगारी मासिक पाळी रजा दिली जाऊ नये; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं

पुणे : Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना

पुणे : Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

सखी : नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींच्या वडिलांची झाली भेट, म्हणाल्या PTM चल रही है,- बघा व्हायरल पोस्ट...

महाराष्ट्र : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

राष्ट्रीय : मिशन@२०२४ : मोदी सरकारने मंत्र्यांकडून मागवले रिपोर्ट कार्ड, स्मृती इराणींना मिळाली 'ही' जबाबदारी