लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप - Marathi News | NSA ajit doval biography and their achievements | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

India China Tension : LACवर 25 दिवसांनंतर पूर्व स्थिती, मागे हटले चिनी सैनिक - Marathi News | India-china national disengagement completed at hot springs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Tension : LACवर 25 दिवसांनंतर पूर्व स्थिती, मागे हटले चिनी सैनिक

एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत. ...

India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला... - Marathi News | india china faceoff china statement after the talks with indian nsa ajit doval on ladakh galwan vally  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे. यातच आता, चीनचे परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांनी एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. ...

निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात... - Marathi News | The culmination of shamelessness! Husband at china border, wife and daughter in village molested by vilagers; In the name of help, the police say ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्लज्जपणाचा कळस! पती चीन सीमेवर, गावात पत्नी अन् मुलीसोबत छेडछाड; मदतीच्या नावावर पोलीस म्हणतात...

लार पोलीस ठाणे हद्दीतील एक व्यक्ती सैनिक आहे. सध्या तो चीन सीमेसह लडाख येथे तैनात आहे. बायको आणि दोन मुली गावाबाहेर घर बांधून राहतात. ...

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान - Marathi News | Importance of nimoo for the India where PM Modi reached early in the morning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात - Marathi News | india deploys special forces in ladakh amid India china border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. ...

काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली... - Marathi News | actress diya mirza is disappointed with sambit patra tweet over a kashmiri civilian death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली...

संरक्षण दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका 60 वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा फोटो व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या छातीवर एक मुलगा बसलेला दिसत आहे. या फोटोवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एक वादग्रस्त कमेन्ट केली आहे. ...

तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट - Marathi News | india china face off chinese amry deployment increase on LAC indian army alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट

सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...