लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

Sonia Gandhi: सोनिया गांधींना पुन्हा रुग्णालयात केले दाखल, जाणून घ्या तब्येतीचे अपडेट - Marathi News | sonia gandhi admitted ganga ram hospital due to fever know latest health update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींना पुन्हा रुग्णालयात केले दाखल, जाणून घ्या तब्येतीचे अपडेट

Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा - Marathi News | 52 years later, I still don't have a home; An emotional story told by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ५२ वर्षे झाली, आजही माझ्याकडे घर नाही; राहुल गांधींनी सांगितला भावुक किस्सा

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर भावूक किस्सा सांगितला ...

Sonia Gandhi : "मी कधीच..."; राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधींचं मोठं विधान - Marathi News | Congress Sonia Gandhi statement on her political inning congress president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कधीच..."; राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधींचं मोठं विधान

Congress Sonia Gandhi : राजकारणातील निवृत्तीबाबत सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलं आहे. ...

'भारत जोडो यात्रेने माझ्या...'; सोनिया गांधींनी राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत - Marathi News | sonia gandhi hints at retirement from active politics says happy to end my innings with bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत जोडो यात्रेने माझ्या...'; सोनिया गांधींनी राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत

छत्तीसगडमधील नवा रायपूर येथे काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. ...

निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर - Marathi News | No election, Mallikarjun Kharge will choose his team; Gandhi family away from steering committee meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक नाही, खरगे निवडणार आपली टीम; सुकाणू समिती बैठकीपासून गांधी कुटुंबीय दूर

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी बैठकीपासून दूर राहिले ...

रायपूर अधिवेशनात परंपरा बाजूला ठेवत काँग्रेसच्या घटनेत होणार दुरुस्ती - Marathi News | In Raipur session, Congress constitution will be amended, keeping tradition aside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायपूर अधिवेशनात परंपरा बाजूला ठेवत काँग्रेसच्या घटनेत होणार दुरुस्ती

सोनिया गांधी व मनमोहन सिंह यांना कार्यकारिणीचे आजीवन सदस्यत्व ...

शिष्टाईचा निकाल रायपूरमध्ये, बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी - Marathi News | congress leader balasaheb thorat resignation h k patil meets says all issues will be resolved amicably sonia gandhi mallikarjun kharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिष्टाईचा निकाल रायपूरमध्ये, बाळासाहेब थोरातांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी

एच. के. पाटील यांनी घेतली थोरातांची भेट ...

अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर केलेला सायलंट स्ट्राइक, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | sonia gandhi attack on budget 2023-24 ask a silent strike on the poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्प म्हणजे गरिबांवर केलेला सायलंट स्ट्राइक, सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Sonia Gandhi : या अर्थसंकल्पात गरीब आणि दुर्बल घटकांना दिलेली तरतूद अत्यंत खराब असल्याचेही सोनिया गांधी यांनी म्हटले असून केंद्र सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...