लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही; सोनिया गांधी यांचं वक्तव्य - Marathi News | sonia gandhi appealed for systematic planning for 2024 lok sabha election in opposition leaders meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही : सोनिया गांधी

Congress President Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन.  ...

सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला; भाजपची टीका - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena cm uddhav thackeray sonia gandhi meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला; भाजपची टीका

काँग्रेस, सोनिया गांधी यांना बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रखर विरोध केला, परंतु त्यांचे चिरंजिव गुडेघे टेकत आहेत : भाजप  ...

सोनिया गांधी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर घेणार डिजिटल बैठक; महाराष्ट्र, झारखंडसह इतर राज्यांचे मुख्यमंत्री होणार सहभागी  - Marathi News | Sonia Gandhi to hold digital meeting with opposition leaders today; Chief Ministers of Maharashtra, Jharkhand and other states will participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांबरोबर घेणार डिजिटल बैठक

Sonia Gandhi : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशासमोरील प्रमुख मुद्द्यांवर विरोधी पक्षांना बरोबर घेऊन सरकारला घेरण्याचा सोनिया गांधी यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी ही बैठक बोलावली आहे. ...

“मॅडम तुमचे आभार...”; सोनिया गांधींना राजीनामा पत्र लिहून काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा पक्षाला रामराम - Marathi News | Sushmita Dev resign from congress Joined TMC, Letter to Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एका युवा नेत्याचा पक्षाला रामराम

आसामच्या सिलचर येथील लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार होत्या. ...

“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत - Marathi News | kapil sibal says sonia gandhi initiative to bring oppn unity is commendable | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय, पण...”; कपिल सिब्बलांचे रोखठोक मत

विरोधकांच्या एकतेसाठी सोनिया गांधी यांचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. ...

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधी संवाद साधणार; उद्धव ठाकरेही सहभागी होणार - Marathi News | Congress Sonia Gandhi will speak to CMs of Congress-ruled states. Uddhav Thackeray also present | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोनिया गांधी संवाद साधणार; उद्धव ठाकरेही सहभागी होणार

राज्यसभेत झालेल्या प्रकारानंतर आज दिल्लीत विरोधकांनी संसदेपर्यंत मोर्चा काढला. ...

अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक - Marathi News | Important meeting between Modi, Shah and Sonia and many other party leaders on the backdrop of chaos in the mansoon session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक

Loksabha speaker Om Birla call meeting: बैठकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते. ...

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय! - Marathi News | kapil sibal says congress must first understand wishes of workers and should have full time president | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

kapil sibal: काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्लीमधील घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. ...