लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

UP Elelction: “अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा - Marathi News | kapil sibal told to congress leadership that if you do not listen you will fall into bad days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Elelction: “अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा

UP Elelction: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर देत आणखी वाईट परिस्थिती ओढवू शकेल, असा सूचक इशारा दिला आहे. ...

Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत - Marathi News | Rajasthan Political Crisis: Clashes between Sachin Pilot and CM Ashok Gehlot, Congress Disputes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत

इतकचं नाही तर सचिन पायलट समर्थक पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांच्याशी पुढील महिन्यात भेटीसाठी वेळ मागितली आहे. ...

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेस मंत्री भिडले; पारा इतका चढला की बघणारेच अवाक् झाले - Marathi News | Rajasthan Congress Shanti Dhariwal And Govind Dotasra Clashed In Ashok Gehlot Cabinet Meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच काँग्रेस मंत्री भिडले; पारा इतका चढला की बघणारेच अवाक् झाले

बोर्डाच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यासाठी गहलोत सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमले होते. ...

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Nana Patole made it clear that Congress will fight the upcoming elections on its own power in vidhansabha and LBE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले ...

पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम राज्यांचा पाहणी अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे - Marathi News | Congress Panel Submits Report To Sonia Gandhi On Losses In Assembly Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुदुच्चेरी, केरळ आणि आसाम राज्यांचा पाहणी अहवाल कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे

पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केल्या अनेक शिफारसी ...

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना अहवाल सादर; निवडणुकीत पराभवाची समीक्षा - Marathi News | Congress panel submits report to Sonia Gandhi on assembly elections defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना अहवाल सादर; निवडणुकीत पराभवाची समीक्षा

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला. ...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला? 5 सदस्यिय समितीने सोनिया गांधींकडे सोपवला रिपोर्ट  - Marathi News | Five member committee of Congress submitted its initial report to sonia gandhi on defeat in assembly elections 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला? 5 सदस्यिय समितीने सोनिया गांधींकडे सोपवला रिपोर्ट 

या समितीतील माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेसच्या ‘जी 23’ समूहाचेही सदस्य आहेत. या समूहाने संघटनात्मक निवडणूक आणि जबाबदारीसह उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी गेल्या काही महिण्यांपासून करत आहे. ...

काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावट, २५ आमदार दिल्लीला पोहचले; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी - Marathi News | 25 MLAs reach Delhi after rebellion in Punjab Congress; Openly against the CM Amarinder Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये बंडखोरीचं सावट, २५ आमदार दिल्लीला पोहचले; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे नाराजी

Punjab Congress Disputes: पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील ३ सदस्यीय समितीसमोर त्यांच्या समस्या मांडतील. ...