लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

१३ Six, १३ Fours: हेनरिच क्लासेनने ऑस्ट्रेलियाची वाट लावली, डेव्हिड मीलरसह 'किलर' खेळ, ४१६ धावा!  - Marathi News | SA vs AUS : 57 BALL CENTURY BY HEINRICH KLAASEN, 174 off just 83 balls, including 13 fours and 13 sixes & David  Miller 82*(45), SOUTH AFRICA POSTED 416 for 5 from the 50 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१३ Six, १३ Fours: हेनरिच क्लासेनने ऑस्ट्रेलियाची वाट लावली, डेव्हिड मीलरसह 'किलर' खेळ, ४१६ धावा! 

South Africa vs Australia : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शुक्रवारी वन डे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रेझी खेळी केली, असं म्हणायला हरकत नाही. ...

गाईचे शेण, लाल मातीपासून बनविलेल्या गणरायाला परदेशात पसंती - Marathi News | Ganraya ganesha made from cow dung and red soil is also popular abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईचे शेण, लाल मातीपासून बनविलेल्या गणरायाला परदेशात पसंती

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले असून मूर्तीचे बुकिंग पूर्ण झाले आहे. गोमय मूर्तीलाही भक्तांनी पसंती दिली आहे. या मूर्तीला साऊथ आफ्रिकेतून मागणी आली आहे. ...

AUS vs SA : अद्भुत, अविश्वसनीय! ऑस्ट्रेलियन खेळाडूचा झेल पाहून सगळेच अवाक्; फलंदाचाही विश्वास बसेना - Marathi News | In AUS vs SA 3rd ODI, Australian player Sean Abbott took an amazing catch of South African batsman marco jansen off the bowling of nathan ellis, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय! ऑस्ट्रेलियन खेळाडूचा झेल पाहून सगळेच अवाक्; फलंदाचाही विश्वास बसेना

सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. ...

भारताला भिडण्यापूर्वीच पाकिस्तानला बसला धक्का; क्षणात स्वप्नांचा चुराडा, खचले मनोबल - Marathi News | Australia’s win in the second ODI over South Africa in Bloemfontein gave them the No. 1 place in the ICC Men's ODI Team Rankings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला भिडण्यापूर्वीच पाकिस्तानला बसला धक्का; क्षणात स्वप्नांचा चुराडा, खचले मनोबल

भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना कोलंबो येथे दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ...

मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर यांचा चौकार-षटकारांचा पाऊस; आफ्रिकेसमोर ३९३ धावांचे लक्ष्य  - Marathi News | SA vs AUS : Dropped from the World Cup squad, Marnus Labuschagne scored 124 runs & David Warner (106), South Africa need 393 runs to win Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर यांचा चौकार-षटकारांचा पाऊस; आफ्रिकेसमोर ३९३ धावांचे लक्ष्य 

७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७  सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला... ...

SA vs AUS : डेव्हिड वॉर्नरचा वर्ल्ड रेकॉर्ड! मोडला सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम - Marathi News | SA vs AUS : David Warner has surpassed Sachin Tendulkar for most centuries as an opener in international cricket - 46* | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरचा वर्ल्ड रेकॉर्ड! मोडला सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर सूर गवसला आहे. ...

...तर आपण विश्वासाच्या कमतरतेवरही मात करू शकतो! 'सबका साथ' म्हणत, PM मोदींचा जगाला 'महामंत्र' - Marathi News | PM Narendra Modi in G20 Summit give big mantra to the world and says we can overcome the lack of faith in the world too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आपण विश्वासाच्या कमतरतेवरही मात करू शकतो! 'सबका साथ' म्हणत, PM मोदींनी जगाला दिला 'महामंत्र'

Pm Narendra Modi First Speech In G20 Summit : यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नेत्यांचे स्वागत करत त्यांना संबोधित केले आणि अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. ...

वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच डावखुऱ्या ओपनरची वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - Marathi News | BREAKING - South African cricketer Quinton de Kock to retire from ODIs after World Cup2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच डावखुऱ्या ओपनरची वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय संघापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...