लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

India Tour of South Africa : कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं टीम इंडियाची वाढवली चिंता; BCCIची वेट अँड वॉचची भूमिका  - Marathi News | SA v IND 2021-22: BCCI waiting for government decision on SA travel due to new COVID variant before deciding on tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं टीम इंडियाची वाढवली चिंता; BCCIची वेट अँड वॉचची भूमिका 

India Tour of South Africa : कोरोना व्हायरस आता संपतोय असे वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिअंटनं सर्वांची चिंता वाढवली आहे. ...

CoronaVirus Live Updates: धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे 30 वेळा म्युटेशन; WHO ने बोलावली तातडीची बैठक - Marathi News | 30 times mutation of new variant of Corona virus South Africa; WHO called an emergency meeting | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे 30 वेळा म्युटेशन; WHO ने बोलावली तातडीची बैठक

Coronavirus New Variant found in South Africa: हा नवा व्हेरिअंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश - Marathi News | New variant of Corona raises concerns, Center orders states to increase testing of foreign passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला आहे. ...

CoronaVirus live updates: तो पुन्हा आला! आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला; वेगाने पसरतोय - Marathi News | CoronaVirus live updates: new Covid-19 variant B.1.1.529 found in South Africa | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तो पुन्हा आला! आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला; वेगाने पसरतोय

Corona Virus new Variant Found: आफ्रिकेमध्ये मोठी खळबळ उडाली असून खासगी लॅबनादेखील या व्हेरिअंटच्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा नवा व्हेरिअंट अद्याप किती धोकादायक आहे हे समोर आलेले नाही. ...

IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन' - Marathi News | IRONMAN African Championship Baramati son turns Ironman at just 18 years old | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन'

बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. ...

युवा फिरकीपटू शॉन व्हाईटहेडने केली कमाल, १२ षटकांत १०च्या १० विकेट घेत केली दिग्गजांची बरोबरी - Marathi News | Young spinner Shaun Whitehead equals veterans with 10 of 10 wickets in 12 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा फिरकीपटूची कमाल, १२ षटकांत १०च्या १० विकेट घेत केली दिग्गजांची बरोबरी

Shaun Whitehead News: दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येत असलेल्या एका स्थानिक स्पर्धेमध्ये एका युवा फिरकीपटूने कमाल केली आहे. चार दिवसीय सामन्यामध्ये फिरकीपटू शॉन व्हाईटहेडने एका डावात सर्वच्या सर्व दहा विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. ...

AB de Villiers Retirement: नातं मनाशी, नातं भारताशी! एबी डिव्हिलियर्सनं निवृत्तीच्या घोषणेतंही जिंकलं भारतीयांचं मन - Marathi News | AB de Villiers Retirement post says thank you in hindi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नातं मनाशी, नातं भारताशी! एबी डिव्हिलियर्सनं निवृत्तीच्या घोषणेतंही जिंकलं भारतीयांचं मन

AB de Villiers Retirement: तो एकदा का मैदानात सेट झाला की मग तो स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात करायचा. डोळ्यांचं पारणं फेडायचा. खेळ मनं जोडण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. ...

आफ्रिकेतील 'मालावी हापूस' पुण्यातील मार्केटयार्डात दाखल; एका आंब्याची किंमत तब्बल ३०० रुपये - Marathi News | 'Malawi Hapus' from Africa enters the market yard in Pune; A mango costs around Rs.500 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आफ्रिकेतील 'मालावी हापूस' पुण्यातील मार्केटयार्डात दाखल; एका आंब्याची किंमत तब्बल ३०० रुपये

पुण्यातील मार्केट यार्ड तसेच मुंबईतील बाजार समितीच्या आवारात आफ्रिकेतील मालावी देशातून हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे ...