लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

मासिका महोत्सव' यंदा आयोजला जातोय सहा आफ्रिकन देशांत - Marathi News | masika Festival is being held in six African countries this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मासिका महोत्सव' यंदा आयोजला जातोय सहा आफ्रिकन देशांत

भारत, नेपाळ, केनिया, नामिबिया, रॉंडा, दक्षिण सुदान,युगांडा आणि झांबिया साजरा करणार मासिक पाळीचा सोहळा  ...

आंद्रे रसेलचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन; द. आफ्रिका, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाची धुलाई करणार - Marathi News | Andre Russell returns to West Indies squad for SA, Australia, Pakistan series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंद्रे रसेलचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन; द. आफ्रिका, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाची धुलाई करणार

ऑलराऊंडर आंद्र रसेल ( Andre Russell) याचे वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात मार्च २०२०नंतर पुनरागमन झालं आहे. ...

AB de Villiers बद्दल वाढला आदर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न परतण्याचा का घेतला निर्णय?, मार्क बाऊचरनं दिलं उत्तर - Marathi News | Mark Boucher reveals why AB de Villiers refused to come out of retirement | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :AB de Villiers बद्दल वाढला आदर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न परतण्याचा का घेतला निर्णय?, मार्क बाऊचरनं दिलं उत्तर

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेण्यास नकार दिला अन् चाहते निराश झाले. ( Mark Boucher reveals why AB de Villiers refused to come out of retirement) ...

मोठी बातमी : AB de Villiers पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार का?; क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं दिली ब्रेकिंग न्यूज - Marathi News | BREAKING: AB de Villiers will not come out of international retirement, confirms Cricket South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : AB de Villiers पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार का?; क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं दिली ब्रेकिंग न्यूज

एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करून आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे ...

महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | ‘My wife and I received death threats after that match’ – Faf du Plessis recalls 2011 World Cup knockout loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करतो. ...

अजबच आहे! १६ बायकांचा धनी अन् १५० मुलं; म्हणे, सगळ्या पत्नींना खूश ठेवणं हेच माझं काम - Marathi News | A man in zimbabwe wants to marry hundred times and want to have thousand children for his project | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अजबच आहे! १६ बायकांचा धनी अन् १५० मुलं; म्हणे, सगळ्या पत्नींना खूश ठेवणं हेच माझं काम

Man in zimbabwe : त्याला मरण्याआधी अजून १०० मुलांना जन्म द्यायचा आहे. ...

'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले' - Marathi News | ‘The double standards of the players is disappointing’ – Graeme Smith after IPL postponement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले'

दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुटप्पी वागणूकीवर निशाणा साधला. ...

आश्चर्य! आफ्रिकेत सापडली ७८ हजार वर्ष जुनी रहस्यमय कब्र; समोर आले दुर्मिळ फोटो - Marathi News | Oldest human burial site discovered in kenya africa | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! आफ्रिकेत सापडली ७८ हजार वर्ष जुनी रहस्यमय कब्र; समोर आले दुर्मिळ फोटो

Oldest human burial site : या गुहेत सापडलेल्या सगळ्या वस्तूंचे मायक्रोस्कोपिकच्या आधारे अध्ययन करण्यात आले. ...