लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया

South korea, Latest Marathi News

विश्वचषक कॅरम : प्रशांत मोरे आणि अपूर्वा यांना विजेतेपद - Marathi News | World Cup carrom: Prashant More and Apurva win the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक कॅरम : प्रशांत मोरे आणि अपूर्वा यांना विजेतेपद

यापूर्वी २०१६ मध्ये युकेमध्ये झालेल्या विश्व् अजिंक्यपद स्पर्धेमध्यही प्रशांत व अपूर्वाने भारताला एकेरी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले होते. ...

Asian Games 2018: सुवर्णपदकच या खेळाडूची फुटबॉल कारकीर्द वाचवू शकते; लष्करी सेवेतून सुटण्याचा एकमेव पर्याय - Marathi News | Asian Games 2018: Son Heung-min could avoid military service after Asian Games | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Asian Games 2018: सुवर्णपदकच या खेळाडूची फुटबॉल कारकीर्द वाचवू शकते; लष्करी सेवेतून सुटण्याचा एकमेव पर्याय

Asian Games 2018: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत प्रत्येक खेळाडू पदक जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने दाखल झालेला आहे. सैन्याच्या सेवेतून सुटका मिळावी म्हणून एका खेळाडूचा पदक जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ...

Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का? - Marathi News | Asian Games 2018: What korean country did in Asian games, can india-pakistan did same in future? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: कोरियाला जमले ते भारत-पाकिस्तान या देशांना जमेल का?

Asian Games 2018: खेळाला जात-धर्म, भाषा, वर्ण नसते... सर्व हेवेदावे विसरून खेळ सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतो आणि याची प्रचिती 18व्या आशियाई स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्यात पुन्हा आली. ...

या देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण? - Marathi News | South Korea To Ban About 20,000 BMW Vehicles After Engine Fires | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या देशाने लादली बीएमडब्ल्यूच्या कारवर बंदी, वाचा काय आहे कारण?

20 हजार कारवर बंदी ...

राणीच्या बागेत अखेर मध्यरात्री पाळणा हलला,  नवजात पेंग्विनच्या 'नामकरणासाठी बालहट्ट' - Marathi News | Finally, in the Rani baug of mumbai, penguin birth baby penguin last midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत अखेर मध्यरात्री पाळणा हलला,  नवजात पेंग्विनच्या 'नामकरणासाठी बालहट्ट'

येथील राणीच्या बागेत अखेर पाळणा हलला. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. गेले 40 दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मले आहे. ...

कुत्र्यांचे सूप? उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी उत्तर कोरियात 'डॉग मीट'ला मागणी - Marathi News | Man bites dog: North Koreans eat dog meat to beat the heat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुत्र्यांचे सूप? उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी उत्तर कोरियात 'डॉग मीट'ला मागणी

कुत्रा माणसाला चावला तर ते विशेष नाही म्हटले जाते पण माणूस कुत्र्याला चावायला लागला तर? उत्तर कोरियात उन्हाळ्यामध्ये कुत्र्याच्या मांसाला मागणी वाढते. ...

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचा नरेंद्र मोदींसोबत मेट्रोने प्रवास  - Marathi News | South Korean President metro travels with Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचा नरेंद्र मोदींसोबत मेट्रोने प्रवास 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी नोएडामध्ये सॅमसंग या मोबाइल कंपनीच्या प्लॅन्टचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी दिल्ली ते नोएडा दरम्यानचा प्रवास मेट्रोने केला.   ...

फोगट कुटुंबीयांना दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचे आमंत्रण    - Marathi News | south koreas president meets fogat family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोगट कुटुंबीयांना दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचे आमंत्रण   

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर मून-जे-इन यांचा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किम जोंग सुक आहेत. ...