लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

पदव्युत्तर प्रवेशासाठी अ‍ॅडव्हान्स अकाउंटन्सीला सर्वाधिक पसंती; पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार - Marathi News | in mumbai university advanced accounting is highly preferred for postgraduate admission the first merit list will be announced today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदव्युत्तर प्रवेशासाठी अ‍ॅडव्हान्स अकाउंटन्सीला सर्वाधिक पसंती; पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

या पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी, २६ जूनला जाहीर केली जाणार आहे. ...

उल्हासनगर महापालिका शाळा मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप - Marathi News | Ulhasnagar municipal school children's entrance ceremony and distribution of educational materials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा मुलांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप

उल्हासनगर महापालिका शाळेतील विद्याथ्यांना गणवेश, वह्या, दप्तर, बूट व मोजे, रेनकोट, लेखन साहित्य, पाण्याची बॉटल तसंच जेवणाचा डब्बा इत्यादी साहित्यांचे मोफत वितरण दरवर्षी करते. ...

शाळेत जाणाऱ्या मुलाला महिलेने ठोकरले; जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल - Marathi News | in goa woman hits school going boy the injured student admitted to hospital | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळेत जाणाऱ्या मुलाला महिलेने ठोकरले; जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल

शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारची धडक बसल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. ...

FC Road Drugs Party: पुण्यातील L3 बारमध्ये ड्रग्सचे सेवन करणारे २ तरुण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | 2 youths who consumed drugs in L3 bar in Pune are in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FC Road Drugs Party: पुण्यातील L3 बारमध्ये ड्रग्सचे सेवन करणारे २ तरुण पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही तरुण २४-२५ वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत ...

मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य - Marathi News | mumbai iit preferred by toppers first preference for computer science the trend continues this year as well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य

केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचे रैंकिंग ठरविणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आयआयटी- मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. ...

पवनाधरणात पोहण्यासाठी उतरला; खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला, शोधकार्य सुरु - Marathi News | Descended to swim in windbreak Young man drowned as the room was not guessed, search operation started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवनाधरणात पोहण्यासाठी उतरला; खोलीचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला, शोधकार्य सुरु

शिवदुर्ग रेस्क्यू टिम लोणावळा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरुणाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे ...

'त्या' विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजारांपर्यंत रोख; धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू - Marathi News | Cash up to 60 thousand per year for students Swayam Yojana for Dhangar students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' विद्यार्थ्यांना वर्षाकाठी ६० हजारांपर्यंत रोख; स्वयम् योजना लागू

वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या धनगर विद्यार्थ्यांसाठी स्वयम् योजना लागू ...

पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद - Marathi News | in mumbai opportunity of higher education for meritorious students in municipal schools provision of around 14 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका शाळेतील गुणवतांना उच्च शिक्षणाची संधी, तब्बल १४ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...