लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास - Marathi News | Good news for students! ST bus passenger pass will be available in schools and colleges only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास

ST Bus pass Student : विद्यार्थ्यांना आता एसटीचे पास (ST Bus Pass)  हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार एसटी महामंडळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

MHT-CET Result 2024: अखेर प्रतिक्षा संपली; एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर हाेणार - Marathi News | Finally the wait is over MHT CET result will be declared today evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHT-CET Result 2024: अखेर प्रतिक्षा संपली; एमएचटी सीईटी निकाल आज सायंकाळी जाहीर हाेणार

गतवर्षी पीसीएम ग्रुप मधून ३ लाख १३ हजार ७३० तर पीसीबी ग्रुप मध्ये २ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेस बसले हाेते ...

शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आले चक्क घोडागाडीतून - Marathi News | The school bell rang, the students came in a horse carriage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळेची घंटा वाजली, विद्यार्थी आले चक्क घोडागाडीतून

शिक्षकांनी घोडागाडी सजविली होती. गाडीतून आलेल्या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे, अनुप्रीता आठल्ये, दीपक नागवेकर, अश्विनी पाटील, शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते. ...

३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास फीचा पूर्ण परतावा; शिक्षण संस्थांना 'यूजीसी'च्या सूचना - Marathi News | in mumbai full refund of fees if admission is canceled by september 30 ugc instructions to educational institutions regarding fees refund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द केल्यास फीचा पूर्ण परतावा; शिक्षण संस्थांना 'यूजीसी'च्या सूचना

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शुल्क परताव्याबाबतचे धोरण 'यूजीसी'ने १२ जून रोजी जाहीर केले. ...

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत! - Marathi News | Success of Mobile School in Thane District This year 450 street children will go to school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३६० प्राथमिक शाळांमध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल, १५ जूनपासून शाळा सुरू होणार  - Marathi News | 51,546 students enrolled in 1360 primary schools in Sindhudurg, schools will start from June 15 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३६० प्राथमिक शाळांमध्ये ५१,५४६ विद्यार्थी दाखल, १५ जूनपासून शाळा सुरू होणार 

पाठ्यपुस्तक वितरणही पहिल्या दिवशीच होणार ...

चिमुकल्यांची आता झोपमोड होणार नाही, पूर्व प्राथमिक ते चौथीच्या शाळेची वेळ बदलली   - Marathi News | School timings changed from pre-primary to 4th grade | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिमुकल्यांची आता झोपमोड होणार नाही, पूर्व प्राथमिक ते चौथीच्या शाळेची वेळ बदलली  

सातारा : सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी ... ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालक हवालदिल - Marathi News | Delay in RTE admission process; Anxiety in parents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालक हवालदिल

याप्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत ...