लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के - Marathi News | In Baramati 39 out of 79 schools numbered 100 The 10th result of the taluka is 97.52 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result 2024: बारामतीत ७९ पैकी ३९ शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.५२ टक्के

तालुक्यात ६२५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६०९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...

एक लाख १७ हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश - Marathi News | One lakh 17 thousand children will get two uniforms for free | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक लाख १७ हजार मुलांना मिळणार मोफत दोन गणवेश

शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे. ...

‘आयआयटी’ची ३८% मुले बेकार, ‘एआय’ने गिळल्या शेकडो नोकऱ्या  - Marathi News | 38% of IIT students unemployed, hundreds of jobs swallowed by AI  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आयआयटी’ची ३८% मुले बेकार, ‘एआय’ने गिळल्या शेकडो नोकऱ्या 

प्लेसमेंट हंगाम संपला तरीही हजाराे पदवीधर तरुण राहिले बेकार ...

आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार - Marathi News | Now English is not compulsory in 10th, 12th; Any two Indian languages can be chosen | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार

अकरावी आणि बारावीला  दाेन  भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दाेन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय असणार आहेत. ...

12th Supplementary Exam: बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज - Marathi News | Applications for 12th supplementary examination can be made from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :12th Supplementary Exam: बारावी पुरवणी परीक्षेसाठी सोमवार पासून करता येणार अर्ज

विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून ऑनलाईन माध्यमातून नियमित शुल्कासह दि ७ जून पर्यंत अर्ज करता येणार ...

खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Drowned by not estimating the depth Time passed until the friends cried out the unfortunate death of the young man in Talegaon Dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला; मित्रांनी आरडाओरडा केला तोपर्यंत वेळ निघून गेली, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पोहण्यासाठी तळ्याच्या पाण्यात उतरू नये, आपला जीव महत्त्वाचा असून घरी कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव ठेवावी ...

NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा - Marathi News | 146th convocation ceremony of NDA celebrated in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :NDA Pune: कदम कदम बढायेजा...! एनडीएचा १४६ वा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात साजरा

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३४० छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. ...

कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की! - Marathi News | Why do you iron clothes Wrinkles are nice | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कपड्यांना इस्त्री कशाला करता? सुरकुत्या छान असतात की!

आपल्या सर्व , विद्यार्थ्यांनी दर सोमवारी इस्त्री न केलेले कपडे वापरायचे, असा उपक्रम ‘सीएसआयआर’ या संस्थेने नुकताच सुरू केला आहे, त्यानिमित्ताने! ...