लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

रस्त्यावरील पाण्यात करंट, बारा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, हडपसरमधील घटना - Marathi News | Current in road water 12 year old boy dies due to electric shock incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील पाण्यात करंट, बारा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, हडपसरमधील घटना

मुलगा सायंकाळी पाऊस सुरू असताना खाऊ आणण्यासाठी मित्रांबरोबर बाहेर पडला होता ...

खासगी शाळांत पुस्तके, गणवेशाच्या सक्तीने पालक त्रस्त, शुल्कावर नाही शिक्षण विभागाचे नियंत्रण - Marathi News | Parents are suffering due to compulsory books, uniforms in private schools | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासगी शाळांत पुस्तके, गणवेशाच्या सक्तीने पालक त्रस्त, शुल्कावर नाही शिक्षण विभागाचे नियंत्रण

सिंधुदुर्ग : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश प्रक्रिया होत असतानाच गणवेश, पुस्तके व संबंधित शिक्षण साहित्य खरेदी करण्याचा फतवा निघतो. ... ...

सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका, एमएचटी-सीईटी परीक्षा; बोरीवली येथील महाविद्यालयात प्रकार - Marathi News | in mumbai about 300 students suffered from a lot due to server down at the borivali infotech center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका, एमएचटी-सीईटी परीक्षा; बोरीवली येथील महाविद्यालयात प्रकार

बोरीवली पूर्वेतील एल. एन. महाविद्यालयातील आर. आर. इन्फोटेक या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ३०० विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झाला. ...

HSC Exam Result: पुढील आठवड्यात बारावीचा निकाल; विद्यार्थी,पालकांची उत्सुकता वाढली - Marathi News | 12th result next week; The curiosity of students and parents increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC Exam Result: पुढील आठवड्यात बारावीचा निकाल; विद्यार्थी,पालकांची उत्सुकता वाढली

अद्याप निकालाची तारीख निश्चित केली नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम कायम ...

अमली पदार्थांच्या विळख्यात अडकताहेत विद्यार्थी - Marathi News | Students are involved in drug addiction | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमली पदार्थांच्या विळख्यात अडकताहेत विद्यार्थी

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना: पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत यंत्रणांचा आढावा ...

MPSC PSI Physical Test: पीएसआय शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | PSI physical test schedule announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC PSI Physical Test: पीएसआय शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर

शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीत उत्तीर्ण हाेण्यासाठी किमान ६० गुण मिळणे आवश्यक ...

प्राचार्याने बागेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | The principal molested a minor girl in the garden | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राचार्याने बागेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bhandara : जमावाकडून मारहाण, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ...

राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ - Marathi News | State Services Joint Prelims Revised Date Announced Increase in number of posts with SEBC reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर; एसईबीसी आरक्षणासह पदसंख्येत वाढ

विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी सुधारित तपशील आयाेगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ...