लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार - Marathi News | Manipur students taking education in Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार

९ विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षण : विद्यापीठ प्रशासनाचे मानले आभार ...

जिल्हाभरातील शाळांची घंटा वाजणार आता १ जुलैपासून - Marathi News | School across the district will open from July 1 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हाभरातील शाळांची घंटा वाजणार आता १ जुलैपासून

Wardha : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके ...

ना उम्र की सीमा हो... वय झाल्यावरही सिद्ध केली गुणवत्ता! - Marathi News | Grandparents qualified literacy test | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ना उम्र की सीमा हो... वय झाल्यावरही सिद्ध केली गुणवत्ता!

जिल्ह्यात ११ हजार प्रौढ झाले साक्षर : नव भारत साक्षरता परीक्षेचा निकाल जाहीर ...

अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल   - Marathi News | Strange! 212 out of 200 in mathematics and 211 marks in language, girl's progress book is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  

Social Viral: मे महिन्याच्या सुरुवातीला शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. त्यामुळे मुलांसोबतच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असते. मात्र गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचं प्रगती पुस्तक समोर आलं तेव्हा त्यामधील गुण ...

ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला - Marathi News | Thane's Rehan Singh topper in India in Class XII ISC Board | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला

त्याला 99.75% (399/400) गुण मिळाले आहेत. ...

दहावीत राज मिश्रा, बारावीत आदित शाहू विदर्भात टाॅपर - Marathi News | Raj Mishra in class 10th, Adit Shahu in class 12th topper in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीत राज मिश्रा, बारावीत आदित शाहू विदर्भात टाॅपर

आयसीएसई बाेर्डाचा दाेन्ही वर्गाचा निकाल जाहीर : नागपूरचा निकाल ९८ टक्के ...

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार नवी पुस्तके - Marathi News | Students of the district will get new books on the first day of school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार नवी पुस्तके

Nagpur : जि.प.च्या नोंदणीनुसार दिड लाख पुस्तकांचा तालुकास्तरावर बालभारती करणार पुरवठा ...

Zero Shadow Day महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस; कसे अनुभवाल? - Marathi News | Zero Shadow Day till May 31 in Maharashtra; How do you feel? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zero Shadow Day महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस; कसे अनुभवाल?

महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस असणार आहेत. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाणार आहे. ...