लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देशमुख

सुभाष देशमुख

Subhash deshmukh, Latest Marathi News

माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा - Marathi News | NCP's release to NCP, help of co-minister Subhash Deshmukh, rally of BJP workers at Tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याला राष्ट्रवादीमुक्त करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन, टेंभुर्णी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

व्यक्तीनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी व्यक्तीकेंद्रित काम करण्यापेक्षा पक्ष केंद्रित काम करावे. माढा तालुक्यातून भाजपा आमदार पाठवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी करा. माढा  विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त करण्य ...

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराचे बेकायदा बांधकाम ?, चौकशीसाठी सोलापूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी फाईल मागविली ! - Marathi News | Unlawful construction of the house of cooperative minister Subhash Deshmukh, the municipal commissioner of Solapur asked for a file! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराचे बेकायदा बांधकाम ?, चौकशीसाठी सोलापूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी फाईल मागविली !

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संबंधित होटगी रोडवर करण्यात आलेल्या ‘त्या’ इमारतीच्या बांधकामाविषयीची फाईल मागविली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  ...

सहकारी संस्थांचा वापर गरिबांसाठी झाला नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची खंत, माळकवठे येथे कृषी अवजारांचे वाटप - Marathi News | Co-operatives have not been used for poor people; Cooperative minister Subhash Deshmukh's Khant, allotment of agricultural equipments at Malkaveth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारी संस्थांचा वापर गरिबांसाठी झाला नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची खंत, माळकवठे येथे कृषी अवजारांचे वाटप

शेवटच्या माणसाचा उद्धार व्हावा, त्यांच्या घरात समृद्धी नांदावी, यासाठी राज्यात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला; मात्र ही चळवळ मूठभर लोकांसाठीच वापरली गेली. गरिबांच्या कल्याणासाठी तिचा वापर होण्याऐवजी राजकीय फायद्यासाठी सहकार चळवळीचा वापर करण्यात आल्या ...

वादग्रस्तच नव्हे, सर्व प्रकारचे लोक संपर्कात, निवडून येण्याची क्षमता पाहून प्रवेश देऊ - सुभाष देशमुख - Marathi News | Not only controversial, but by all people, in contact with the ability to get elected - Subhash Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वादग्रस्तच नव्हे, सर्व प्रकारचे लोक संपर्कात, निवडून येण्याची क्षमता पाहून प्रवेश देऊ - सुभाष देशमुख

महापालिका निवडणुकीसाठी केवळ वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष लावून आम्ही अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊ, असे विधान ...

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल - Marathi News | 10 lakh sanctioned for inscriptions of Hattarsang Kudal in Solapur district, first inscription in Marathi, steps taken by the government for conservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ...

सहकारमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त वीस टक्के शेतकºयांनाच मिळाला कर्जमाफीचा लाभ, ग्रीन यादीत ६५ हजार शेतकरी  - Marathi News | Only 20 percent of farmers in the Solapur district have got their debt waiver, 65 thousand farmers in the green list. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त वीस टक्के शेतकºयांनाच मिळाला कर्जमाफीचा लाभ, ग्रीन यादीत ६५ हजार शेतकरी 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : जिल्ह्यातील कर्जदार ४ लाख ३० हजार शेतकºयांपैकी आतापर्यंत ८३ हजार ३८३ शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली असून, एकूण कर्जदार शेतकºयांचा विचार केला असता कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपा ...

सुतगिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासंबंधी समिती स्थापन करा - मुख्यमंत्री - Marathi News | Establish a committee to provide electricity at lower rates - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुतगिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासंबंधी समिती स्थापन करा - मुख्यमंत्री

वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाउर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग धोरणाबाबत  बै ...

सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन - Marathi News | Solapur Bazar committee's candidates should decide, cooperative minister Subhash Deshmukh, workers urged to work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़ ...