लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुब्रहमण्यम स्वामी

सुब्रहमण्यम स्वामी

Subramanian swamy, Latest Marathi News

Subramanian Swamy : "आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी अपयशी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर  - Marathi News | 8 years in office we see that Modi has failed to achieve targets of economic growth says BJP Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास गेल्या 8 वर्षात नरेंद्र मोदी अपयशी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर 

BJP Subramanian Swamy And Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आर्थिक विकासाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं. ...

"इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर  - Marathi News | It is intellectual bankruptcy of the Finance Ministry to do this. It is also anti national says BJP Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर 

BJP Subramanian Swamy And Fuel Hike : भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

Rajya Sabha Farewell: संजय राऊतांसह ७२ खासदार निवृत्त होतायत; राज्यसभेत निरोप समारंभाला सुरुवात - Marathi News | Rajya Sabha Farewell: 72 MPs including Sanjay Raut, piyush goyal, suresh prabhu retiring; Farewell ceremony begins in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांसह ७२ खासदार निवृत्त होतायत; राज्यसभेत निरोप समारंभाला सुरुवात

आज राज्यसभेत या सदस्यांचे काम आणि योगदानावर चर्चा करण्यात आली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी अनेक सदस्यांचे नाव घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सदस्यांना आज निरोप देणार आहेत. ...

संघस्थानी पोहोचल्यावर बदलला सुब्रमण्यम स्वामींचा सूर - Marathi News | Subramaniam Swamy's tone changed when he reached Sanghsthani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघस्थानी पोहोचल्यावर बदलला सुब्रमण्यम स्वामींचा सूर

Nagpur News रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा.सुब्रमण्यम स्वामी यांनी २४ तासातच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. ...

Subramanian Swamy: सुब्रमण्यम स्वामींना मोठा धक्का; एअर इंडिया विक्री आव्हान याचिका फेटाळली - Marathi News | Delhi High Court Dismisses BJP MP Subramanian Swamy's Challenge To Air India Disinvestment Process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुब्रमण्यम स्वामींना मोठा धक्का; एअर इंडिया विक्री आव्हान याचिका फेटाळली

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्या. ज्योतीसिंग यांनी हा निर्णय दिला. ‘आम्ही तुमची याचिका फेटाळून लावत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले. ...

Air India घरवापसीचे TATA चे स्वप्न भंगणार? निर्गुंतवणुकीविरोधात भाजप नेत्याची हायकोर्टात याचिका - Marathi News | bjp subramanian swamy challenged air india disinvestment to tata group in delhi high court | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Air India घरवापसीचे TATA चे स्वप्न भंगणार? निर्गुंतवणुकीविरोधात भाजप नेत्याची हायकोर्टात याचिका

Air India निर्गुंतवणूक प्रक्रियेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका भाजप नेत्याने दिल्ली हायकोर्टात केली आहे. ...

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी”; भाजप नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | subramanian swamy said neither pm modi nor finance minister nirmala sitharaman know economics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघेही घमेंडी”; भाजप नेत्याचा घरचा आहेर

विकासदर घसरला तर काय करायचे हे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना माहिती नाही, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे. ...

Subramanian Swamy: 26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव - Marathi News | Subramaniam Swamy's sensational claim on 26/11 terror attack mumbai; said who is behind that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव

Subramaniam Swamy on 26/11 terror attack Mumbai: गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. ...