लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Complete irrigation projects in Chandrapur and Gadchiroli districts immediately - Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार

जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा ...

चंद्रपुरात होणार अद्ययावत ५ कोटी ३९ लाखांचा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल - Marathi News | An up-to-date air-conditioned badminton hall worth 5 crore 39 lakhs will be built in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात होणार अद्ययावत ५ कोटी ३९ लाखांचा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रस्ताव मंजूर ...

शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद - Marathi News | dislikes BJP with Ajit Pawar, Eknath Shinde; Sudhir Mungantiwar expressed dismay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आढावा बैठकीसाठी मुनगंटीवार शहरात आले होते.  ...

"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | "No need to cry if there is an inquiry now": BJP's Sudhir Mungantiwar Raply to Sharad Pawar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

पंतप्रधानपदाबाबत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि आणखी कुणाचे तरी बॅनर लागलेत. तुमचा सेनापती ठरवा, तुमच्यात ताकद आणि हिंमत नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. ...

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन - Marathi News | Communicate information about the Marathwada liberation struggle to all; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मंत्रीमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजण्याचा प्रस्ताव ...

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ, सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय - Marathi News | Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar's decision to double the amount of awards of Cultural Affairs Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ, सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केला. ...

सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी ५ कोटी मंजूर  - Marathi News | 5 crore sanctioned for basic facilities in rural areas through the initiative of Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील मुलभुत सुविधांसाठी ५ कोटी मंजूर 

गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधीकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतात. ...

राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार :सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Will encourage bamboo production growth and industry based on it in the state: Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार :सुधीर मुनगंटीवार

बांबू "ऊती" टिश्यू कल्चर केंद्राचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन ...