शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : पंतप्रधानांसह इतर दिग्गजांच्या सभा, मात्र प्रभाव झालाच नाही: मुनगंटीवारांच्या पराभवाने सर्वच चक्रावले

चंद्रपूर : ६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : महिला काँग्रेसने उधळला गुलाल; डिजेच्या तालावर धरला ठेका

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : पाचव्या फेरीत काँग्रेसच्या धानोरकर भाजपचे मुनगंटीवार यांच्यापेक्षा 61,760 मतांनी आघाडीवर

चंद्रपूर : Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानाेरकरांची आघाडी

मुंबई : सागरी मासेमारी करतांना शेजारी देशांनी पकडलेल्या मच्छिमार बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय धोरण ठरवा

महाराष्ट्र : निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण...; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

महाराष्ट्र : “अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार

महाराष्ट्र : आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार

चंद्रपूर : आयएमए देणार आठवड्यातून एक दिवस मोफत रुग्णसेवा; नवनिर्वाचित अध्यक्ष घाटे यांचा संकल्प : हजारो रुग्णांना होणार लाभ