शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा

महाराष्ट्र : “विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

चंद्रपूर : फडणवीस म्हणाले रेकॉर्डब्रेक होणार; भाजपाच्या पहिल्या उमेदवाराने भरला अर्ज

चंद्रपूर : फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत मंगळवारी मुनगंटीवार भरणार उमेदवारी अर्ज!

मुंबई : मुनगंटीवारांचा बळीचा बकरा केला काय?; लोकसभा उमेदवारीनंतर काँग्रेसचा चिमटा

चंद्रपूर : हिरव्याकंच ‘भारतमाता’ शब्दांची ‘गिनीज’मध्ये नोंद; विविध २६  प्रजातींच्या ६५ हजार रोपट्यांचा वापर

चंद्रपूर : चंद्रपुरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, प्रमाणपत्र प्रदान

चंद्रपूर : चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

चंद्रपूर : मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे- सुधीर मुनंगटीवार