१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट हर्षवर्धन पाटील आमच्या पक्षात येतील असं वाटत नाही; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवार यांनी विरोधकांना रोखठोक सुनावले सांगली जिल्ह्यात धुवांधार पाऊस, चार सर्कलमध्ये अतिवृष्टी; खरीप पिकांचे मोठे नुकसान स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा कोल्हापुरात बकऱ्यांसह रास्ता रोको; आंदोलनकर्त्यांनी दिला इशारा गगनबावड्यात जोरदार पाऊस; भुईबावडा घाटात दरड कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी, भेटीमागचं कारण अस्पष्ट सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय "माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा "माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा अक्षय शिंदे एन्काऊंटर: ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा "शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल "जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी
Sugar factory, Latest Marathi News
Terna Sugar Factory: मराठवाड्यातील सर्वात जुना असणाऱ्या तेरणा शेतकरी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर शेतकऱ्यांना दिला आहे. ...
साखरेची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ४,२०० रुपये लवकरच होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. ...
मागील वर्षी काही जिल्ह्यात सरासरी गाठलेला पाऊस अनेक जिल्ह्यात अत्यल्प पडला होता. त्याचा फटका राज्यातील उसाच्या क्षेत्राला बसला आहे. राज्यात दोन लाख ४० हजार तर सोलापूर जिल्ह्यात ६१ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. ...
Kadwa Sugar Factory : आज कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sugar Factory) 48 व्या गळीत हंगामासाठी मिल रोल पुजन झाले. ...
राज्यातील सात कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्याने पवार यांची पुन्हा डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
सहकार तत्त्वावरील ‘आदर्श साखर कारखाना’ म्हणून देशभर लौकिक असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाकडून देशपातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांवर आरआरसीची (एफआरपीची रक्कम दिली नाही) कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. ...
देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाले आहे. पारितोषिक वितरण सोहळा ऑगस्टमध्ये होणार आहे.... ...