लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद  - Marathi News | 62 Percent flood affected sugarcane field only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे. ...

तांबाळे कारखान्याचा ताबा महिला कारखान्याकडे द्या, उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Auction of Indira Gandhi Indian Women Development Cooperative Sugar Factory at Tambale canceled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तांबाळे कारखान्याचा ताबा महिला कारखान्याकडे द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

तांबाळे येथील इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखान्याचा लिलाव रद्द केला असून, ताबापट्टीची प्रक्रिया करण्याचा आदेश दिला आहे. ...

उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे - Marathi News | squads will check the weights bridges of sugar factories | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उसाच्या मापातील पापाला बसणार चाप; भरारी पथके तपासणार साखर कारखान्यांची वजनकाटे

भरारी पथक स्वयंस्फुर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देवून वजन काट्यांची तपासणी करणार आहेत. ...

आश्चर्य व्यक्त; ऊस गाळपात सोलापूर राज्यात आघाडीवर; उताऱ्यात मात्र शेवटचा - Marathi News | Expressed surprise; Solapur leads in sugarcane crushing; Last but not least | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आश्चर्य व्यक्त; ऊस गाळपात सोलापूर राज्यात आघाडीवर; उताऱ्यात मात्र शेवटचा

अमरावती विभागही सोलापूरच्या पुढे ...

अखेर गडहिंग्लज कारखाना स्वबळावरच चालणार...! गळीत हंगामाची तयारी पूर्ण, सोमवारी बॉयलर अग्निप्रदीपन - Marathi News | After all, Gadhinglaj Sugar factory will run on its own says Adv. Shripatrao Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर गडहिंग्लज कारखाना स्वबळावरच चालणार...! गळीत हंगामाची तयारी पूर्ण, सोमवारी बॉयलर अग्निप्रदीपन

कोल्हापूर जिल्ह्यातील हा एकमेव कारखाना अद्याप सुरू झालेला नाही. परंतु, थेट बॉयलर अग्निप्रदिपनाचा मुहूर्तच अॅड. शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे यावर्षी कारखाना सुरू होणार की नाही, यासंदर्भातील उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ...

साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका - Marathi News | India shocked by sugar export subsidy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यात अनुदानावरुन भारताला धक्का, जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका

चालू वर्षी निर्यात अनुदानच देवू केलेले नसल्याने सध्या या निर्णयाचा भारतावर काहीच परिणाम होणार नाही. ...

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी - Marathi News | 83 crore looted from farmers by Dhananjay Munde; Allegations of Kirit Somaiya | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...

'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा - Marathi News | 'Increase crushing capacity', sugarcane growers farmers a protest at Pathri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा

या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे ...