लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

Sugar Factory : 'साखर संग्रहालयापेक्षा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पैसा खर्च करा' - Marathi News | Sugar Factory : 'Spend money for sugarcane workers' children than sugar museum', asim sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'साखर संग्रहालयापेक्षा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पैसा खर्च करा'

Sugar Factory : पुण्यात उभारण्यात येणाऱ्या साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी राज्य स्तरावर नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. ...

Karmayogi Sugar Factory: कर्मयोगीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व - Marathi News | karmayogi sugar factory Harshvardhan Patil's one-sided dominance in Karmayogi's election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Karmayogi Sugar Factory: कर्मयोगीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व

पंचवार्षिक निवडणुकिसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. ...

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी FRP; अध्यक्ष समरजित घाटगेंची घोषणा - Marathi News | Chhatrapati Shahu Cooperative Sugar Factory to provide one-time FRP - President Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठी बातमी! छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी FRP

आताही शाहू कारखाना एकरकमी एफआरपी देणार असल्याने राज्यातील सर्व कारखान्यावर त्याचा नक्कीच दबाव वाढणार आहे. ...

Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय - Marathi News | Injustice on farmers by the authorities in Karmayogi Sahakari Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्‍यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. ...

युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा - Marathi News | Management of Utopian Sugars now to Rohan Paricharak; Announcement of Umesh Paricharak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युटोपियन शुगर्सचे व्यवस्थापन आता रोहन परिचारकाकडे; उमेश परिचारकांची घोषणा

चालू गळीत हंगामात साडेसहा लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट : मंगळवेढा पंढरपूरसह मोहोळ तालुक्यातील  सभासदाच्या उसाचेही गाळप होणार ...

Sharad Pawar : 'शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही' - Marathi News | Sharad Pawar : 'Sharad Pawar is still a factory owner, we are not his slave', raju shetti on sugar cane farmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही'

Sharad Pawar : भाजपला शेतीतला काही कळत नाही, शेतीशी यांचा संबंध नाही, असे म्हणत सरकारने यांची मतं घेतली. जर, पवार मोदींचीच भाषा बोलणार असतील तर अवघड आहे. ...

दौंड शुगर्स आणि अंबालिका कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रपंच फुलले- दत्तात्रय भरणे - Marathi News | daund sugars ambalika factories farmers dattatray bharne it raid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड शुगर्स आणि अंबालिका कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रपंच फुलले- दत्तात्रय भरणे

यावेळी भरणे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या कारखान्यांकडून चुकीच्या गोष्टी कदापी होणार नाहीत (it raid in pune, pune it raid, ajit pawar, income tax raid in pune) ...

माफियांचा विळखा! साखर कारखाने खासगीत चालविण्याचा घाट; सहकाराचे भविष्य अडचणीत - Marathi News | trying to run sugar factories privately future of cooperation is in jeopardy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माफियांचा विळखा! साखर कारखाने खासगीत चालविण्याचा घाट; सहकाराचे भविष्य अडचणीत

सहकारी कारखानदारीला खासगीकरणाच्या मधाचे बोट लावून अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू आहे. ...