लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

राज्य शासनाचे आदेश; राज्यात पहिल्या टप्प्यात होणार ३३०० संस्थांच्या निवडणुका - Marathi News | State government orders; Election trumpet of ‘Pandurang’, ‘Vitthalrao Shinde’ | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य शासनाचे आदेश; राज्यात पहिल्या टप्प्यात होणार ३३०० संस्थांच्या निवडणुका

राज्य शासनाचे आदेश; ‘पांडुरंग’, ‘विठ्ठलराव शिंदे’च्या निवडणुकीचा बिगुल ...

विखे कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला शेतक-यांनी ठोकले टाळे; ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले - Marathi News | Farmers block Vikhe factory's sugarcane procurement center; Sugarcane harvesting plan collapsed | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :विखे कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला शेतक-यांनी ठोकले टाळे; ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले

शेवगाव येथील नेवासा रोडवरील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.३) रोजी सकाळी टाळे ठोकले. ऊस तोडणीचे नियोजन होत नसल्याने हे आंदोलन केले. ...

हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची होतेय विक्री, कारखानदारांची अळीमिळीगुपचिळी - Marathi News | Sugar is sold at a lower rate than the guaranteed price | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची होतेय विक्री, कारखानदारांची अळीमिळीगुपचिळी

Sugar Market News : साखरेचा किमान विक्रीदर वाढत नसल्याने एफआरपी देणे, तसेच खेळत्या भांडवलाचीही कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री चालू केली आहे. ...

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचे पाडकाम लवकरच; दोन दिवसांत मक्तेदार निश्चित होणार...! - Marathi News | ‘Siddheshwar’s chimney pad work soon; Monopoly will be decided in two days ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचे पाडकाम लवकरच; दोन दिवसांत मक्तेदार निश्चित होणार...!

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

साखर कारखान्यांना ३८०० रुपये दर अपेक्षित - Marathi News | Sugar mills are expected to pay Rs 3,800 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांना ३८०० रुपये दर अपेक्षित

राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या साखरेच्या वाढीव दराची मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे प्रलंबित आहे. ...

कोरोनामुळे राज्यातील ६४ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर - Marathi News | Due to Corona, elections of 64,000 co-operative societies in the state have been postponed again | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनामुळे राज्यातील ६४ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

कोरोनाचे कारण: साखर कारखाने, जिल्हा बँका, सूत गिरण्यांचा समावेश ...

ब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार : हसन मुश्रीफ - Marathi News | BRICS company to pay retirement dues soon: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ब्रिक्स कंपनी सेवानिवृत्तांची देणी लवकरच देणार : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Kolhapur- ब्रिक्स कंपनी आपल्या काळातील सेवानिवृत्त कामगारांची देणी देण्यास तयार आहे. त्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ही देणी लवकरच अदा केली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...

यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे - Marathi News | Take concrete decisions to start a yashwant sugar factory; Shirur MLA's meet to Co-operation Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत साखर कारखाना सुरु करण्याबाबत ठोस निर्णय घ्या ; शिरूरच्या आमदारांचे सहकारमंत्र्यांना साकडे

राज्य शासनाने पुढाकार घेतल्यास, कारखाना सुरु होईल ...