लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

उत्तर प्रदेशातील साखर लॉबीच्या दबावातच ठरतात ऊसाचे दर - Marathi News | Sugarcane prices fixed under pressure of Uttar Pradesh sugar lobby | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उत्तर प्रदेशातील साखर लॉबीच्या दबावातच ठरतात ऊसाचे दर

केंद्र सरकारने एफआरपी प्रतिक्विंटल शंभर रुपये वाढवून दिला आहे. मात्र, साखर विक्रीच्या किमान दराबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. ...

साखर कारखान्यांना कोविड रुग्णालयांसाठी अडचणींचे बांध - Marathi News | Problems for Kovid hospitals to sugar factories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखर कारखान्यांना कोविड रुग्णालयांसाठी अडचणींचे बांध

सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने रुग्णालये व खाटांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना कोविड रुग्णालये सुरू करण्याचे आवाहन केले आहे. ...

कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्या; साखर आयुक्तांचे आदेश - Marathi News | Sell factory property and pay farmers with interest; Order of Sugar Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्या; साखर आयुक्तांचे आदेश

सुमारे २०० शेतकऱ्यांचे अहमदनगर जिल्ह्यातील यूटेक शुगरकडे अडकले २ कोटी ...

वसाकासाठी जमिनी दिलेल्या कर्मचाऱ्यांची उपासमार - Marathi News | Hunger of employees given land for fat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकासाठी जमिनी दिलेल्या कर्मचाऱ्यांची उपासमार

लोहोणेर : वसाका साखर कारखान्यासाठी ज्या काही कमर्चाऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत त्या जमीनधारक कमर्चाºयांची वसाका कारखाना बंद पडल्याने उपासमार होत आहे. ...

सहकारी साखर कारखाने सुरू करणार कोविड हॉस्पिटल; शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Covid Hospital to start co-operative sugar factories; Responding to Sharad Pawar's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी साखर कारखाने सुरू करणार कोविड हॉस्पिटल; शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ...

CoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार - Marathi News | CoronaVirus News: Ask Sugar Mills To Build Kovid Hospital - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : साखर कारखानदारांना कोविड हॉस्पिटल उभारायला सांगा - शरद पवार

कऱ्हाड येथे रविवारी सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची आढावा बैठक झाली. ...

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील - Marathi News | Crop loan distribution still less than 50% in 12 districts of the state: Balasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील

आपापल्या जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याचे नियोजन करावे... ...

राज्यातील साखर कारखान्यांना पूर्वहंगामी कर्जाची थकहमी देण्याच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय : बाळासाहेब पाटील  - Marathi News | Decision soon on proposal to provide pre-season loan to sugar mills: Balasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील साखर कारखान्यांना पूर्वहंगामी कर्जाची थकहमी देण्याच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय : बाळासाहेब पाटील 

राज्य सरकारचे सर्व साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. ...