लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

देशात २६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज - Marathi News | Sugar production in the country is estimated at 260 lakh tonnes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात २६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

उत्तरप्रदेश यंदाही साखर साखर उत्पादनात अव्वल ...

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला : राजू शेट्टी - Marathi News | Factories are in the loss due to using for politics : Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला : राजू शेट्टी

अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात. ...

देशातील साखर उद्योगामधील संशोधन अत्यंत कमकुवत : शरद पवार - Marathi News | Research is very weak in the filed of sugar industry : Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील साखर उद्योगामधील संशोधन अत्यंत कमकुवत : शरद पवार

संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज ...

पूरबाधित ऊस येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर तोडा - Marathi News | Flush the sugarcane on the battlefield in the next eight days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरबाधित ऊस येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर तोडा

पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उप ...

महांकाली कारखान्यावर दोन बँकांचा ताबा - Marathi News | Mahakali factory occupies two banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकाली कारखान्यावर दोन बँकांचा ताबा

थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांका ...

ऊस उत्पादक व कामगारांचा एल्गार - Marathi News | Elgar of sugarcane growers and workers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऊस उत्पादक व कामगारांचा एल्गार

बंद पडलेल्या साखर कारखान्यावर १२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहे. बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याने कामगारांचे संसार उघड्यावर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस इतर कारखान्याला द्यावा लागत आहे. ऊस उत्पादकांचे उसाच ...

माळेगाव कारखाना निवडणुकीपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा मनसुबा यशस्वी - Marathi News | plan succeeded in depriving us from malegaon sugar elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव कारखाना निवडणुकीपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा मनसुबा यशस्वी

थकबाकी प्रकरणात अपात्र ठरलेल्या तीन संचालकांचा आरोप ...

नासाका भाडेतत्त्वावर सुरू करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for starting a NASA lease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाका भाडेतत्त्वावर सुरू करण्याच्या सूचना

देवळाली कॅम्प : राज्य शासनाकडून साखर कारखान्यांना दिली जाणारी हमी बंदबाबत निर्णय झालेला असल्यामुळे नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू ... ...