लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

बळीराजा साखर कारखान्यात कामगाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of worker at Baliraja Sugar Factory in Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बळीराजा साखर कारखान्यात कामगाराचा अपघाती मृत्यू

कंत्राटी कामगार बॉयलरसाठी लागणारा भुसा भरण्याचे काम करत असे. ...

नाशिक कारखान्याचे गाºहाणे शरद पवार यांंच्या कानी - Marathi News |  Sharad Pawar's ears at the hands of Nashik factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कारखान्याचे गाºहाणे शरद पवार यांंच्या कानी

आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर ...

ढोल-ताशांच्या गजरात ऊसतोड कामगार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव  - Marathi News | Student entry in school by Dhol-Tasha sound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल-ताशांच्या गजरात ऊसतोड कामगार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव 

राज्यात दोनशे साखर कारखाने; पंधरा जिल्ह्यांतून जवळपास दहा लाख कामगारांचे स्थलांतर.. ...

दर जाहीर न करताच साखर कारखान्यांची पेटली धुराडी, ऊस दराबाबत संभ्रमावस्था - Marathi News | Sugar factories without burning prices | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दर जाहीर न करताच साखर कारखान्यांची पेटली धुराडी, ऊस दराबाबत संभ्रमावस्था

सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर न करता ऊस गाळप हंगाम सुरु केला आहे. यंदा गाळप योग्य ऊस अत्यल्प आहे. या परिस्थिती ऊसाला ज्यादा दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कारखान्यांनी दरच जाहीर केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस ...

भाजपशी संबंधित नेत्यांच्या कारखान्यांच्या ३१० कोटींच्या हमीवर नव्या सरकारचे गंडांतर - Marathi News | The new government's transfer on the guarantee of 310 crores of factories belonging to BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपशी संबंधित नेत्यांच्या कारखान्यांच्या ३१० कोटींच्या हमीवर नव्या सरकारचे गंडांतर

विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालिन सरकारने मदतीचा निर्णय घेतला होता. ...

राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन - Marathi News | The state produces about 67,000 tonnes of sugar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात अवघे ६७ हजार टन साखर उत्पादन

पुराचा फटका : लांबलेल्या पावसामुळे गत हंगामापेक्षा साखर उत्पादनात घट ...

एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे फसवणूक : कोले - Marathi News | Rate higher than FRP: Fraud: Cole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे फसवणूक : कोले

उसाचा उतारा आणि साखरेचा देशांतर्गत शिल्लक साठा पाहता, एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांना फसवत असल्याचेही ते म्हणाले. पहि ...

यशवंत कारखान्याला संजीवनी कधी मिळणार? - Marathi News | When will the Yashwant factory get a revival? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत कारखान्याला संजीवनी कधी मिळणार?

गळीत हंगाम सुरू होऊनही कारखाना बंदच : ...