लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट  - Marathi News | rain and flood crisis on sugar factory in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट 

राज्यातील एकूण उत्पादनाच्या पंचवीस ते तीस टक्के साखरेचे उत्पादन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते. ...

ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर भडकले  - Marathi News | Sugar prices plummeted during the festival season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर भडकले 

किरकोळ विक्रीत साखर दरात किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. ...

शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील - Marathi News | Raghunath Patil to raise voice against bogus borrowers in the name of farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांच्या नावावर बोगस कर्ज घेणाºया विरोधात आवाज उठवणार : रघुनाथ पाटील

आमदार भारत भालके याच्यावर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा ...

साखरेच्या भावात तेजीचे संकेत, सणामुळे मागणी वाढली, ऊस उत्पादनात घट - Marathi News | The sharp rise in the price of sugar, the increase in demand due to the festival, the decline in sugarcane production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साखरेच्या भावात तेजीचे संकेत, सणामुळे मागणी वाढली, ऊस उत्पादनात घट

राज्यातील महापूर व उसाचे उत्पन्न घटल्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये साखरेच्या भावात प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपये तेजी असून यात आणखी वाढ होईल, असा अंदाज साखर व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. ...

कृष्णेच्या तीरी साखर विरघळली - Marathi News | Sugar price increased | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृष्णेच्या तीरी साखर विरघळली

राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत. ...

मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही ! - Marathi News | No one has the right to speak on 'Vaidyanath' while plundering farmers' lands! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणाऱ्यांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही !

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी काल परळीच्या मोर्चात केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात आ. सुरेश धस यांनी केला आहे. ...

जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको - Marathi News | Stop the road against Jai Mahesh factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सोलापूर, उस्मानाबादच्या साखर कारखान्यांकडे चारशे कोटी थकले - Marathi News | Four hundred crore tired of sugar factories in Solapur, Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर, उस्मानाबादच्या साखर कारखान्यांकडे चारशे कोटी थकले

८२५ कोटी देणे;  साखर हंगाम बंद होऊन पाच महिने उलटले एफआरपी मिळेना ...