लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

ऊस उत्पादक आणि कारखान्यांसाठी खुशखबर, इथेनॉल निर्मितीसाठी मिळू शकते परवानगी - Marathi News | Good news for sugarcane growers and factories, central govt may permit ethanol production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादक आणि कारखान्यांसाठी खुशखबर

इथेनॉलनिर्मितीवर बंदी घातल्याने साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले. त्यामुळे सामान्य ग्राहकांना साखरेचे दर परवडणारे असले तरी साखर कारखानदारीसाठी अडचणीचे आहे. ...

राज्यात १०८ लाख टन साखरेचे उत्पादन, हंगाम अंतिम टप्प्यात - Marathi News | Production of 108 lakh tonnes of sugar in the state, season in final stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १०८ लाख टन साखरेचे उत्पादन, हंगाम अंतिम टप्प्यात

राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यातील आतापर्यंत १७८ कारखान्यांनी गाळप बंद केले असून, अजूनही २९ कारखाने सुरू आहेत. ...

डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी - Marathi News | The Dafde family prepared 12 quintals of sugarcube on the day of Gudi Padwa | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डफडे कुटुंबाने गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केल्या १२ क्विंटल साखरगाठी

गावातील महिलांनाही मिळाला रोजगार ...

ऊस टंचाईची होती धास्ती पण गाळप झाले जास्ती; राज्याच्या साखर उत्पादनात वाढ - Marathi News | Scarcity of sugarcane was feared, but it became abundant; Increase in sugar production of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस टंचाईची होती धास्ती पण गाळप झाले जास्ती; राज्याच्या साखर उत्पादनात वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख ५१ लाख टनांनी गाळप वाढले. एकूणच राज्याचे गाळपही वाढले असून, सरासरी साखरेच्या उत्पादनात १८ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. ...

राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी - Marathi News | 29 thousand 696 crores of FRP to sugarcane growers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यामधील ऊस उत्पादकांना एफआरपीचे २९ हजार ६९६ कोटी

कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, तर जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात विलंब लावतील, अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. ...

'वसंतउर्जा'चे उसासाठी फायदेच फायदे! उत्पादनात ३५ टक्क्यापर्यंत वाढ - Marathi News | Benefits of 'Vasanturja' inpur sugarcane Increase in production up to 35 percent vasantdada sugar institute | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'वसंतउर्जा'चे उसासाठी फायदेच फायदे! उत्पादनात ३५ टक्क्यापर्यंत वाढ

VSIचे 'वसंतउर्जा' ऊस शेतीसाठी वरदान! ...

उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती - Marathi News | Latest News In North Maharashtra, sugar production of Kadwa was top four quintal sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर महाराष्ट्रात कादवाचा साखर उतारा ठरला अव्वल, चार लाख क्विंटल साखरेची निर्मिती

यंदा कादवाचा साखर कारखान्याने चार लाख शंभर क्विंटल साखर निर्मिती केली आहे. ...

राज्यात किती साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी? किती आहे बाकी रक्कम? - Marathi News | How many sugar mills in the state have FRP amount outstanding? How much is the balance? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात किती साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम बाकी? किती आहे बाकी रक्कम?

त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळण्यास उशीर होणार असल्याची माहिती आहे. ...