लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

शासनाच्या धोरणांमुळे साखर व्यवसाय अडचणीत - Marathi News | sugar business in trouble due to government policies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाच्या धोरणांमुळे साखर व्यवसाय अडचणीत

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. ...

थकीत ऊस बिलासाठी प्रहार संघटना आक्रमक, सोलापूरात सहकारमंत्र्यांची प्रतिकात्मक काढली ‘प्रेतयात्रा’ - Marathi News | Pahar organization for overcrowded sugarcane bills, symbolic reminder of 'Sahyatra' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकीत ऊस बिलासाठी प्रहार संघटना आक्रमक, सोलापूरात सहकारमंत्र्यांची प्रतिकात्मक काढली ‘प्रेतयात्रा’

सोलापूर : ऊसाचे थकीत बिल न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करीत प्रहार संघटनेने सहकारमंत्री यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली.सोलापूर जिल्ह्यात सर्वच कारखानदारांना शेतकºयांची मागील वर्षी ऊस दिले़ पण एक वर्षे उलटत असला त ...

नाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न - Marathi News | Bank's efforts to start Nashik, Nifed factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न

कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. ...

सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख - Marathi News | Sangli: Vasantdada's organization dubghaiyala during his birth centenary: Subhash Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : वसंतदादांच्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच डबघाईला : सुभाष देशमुख

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नावाने सहकार क्षेत्रात स्थापन झालेल्या संस्था त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. सहकाराचा स्वाहाकार झाल्यामुळे व त्या व्यवस्थित चालविल्या नाहीत म्हणून डबघाईला आल्या आहेत, अशी खंत ...

कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे - Marathi News |  Radiation needs to be expanded: Shriram Shete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे

शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस त ...

फलटण : ‘न्यू फलटण शुगर’च्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा : कारवाईची मागणी - Marathi News | Phaltan: Three fines with the Chairman of New Phaltan Sugar: The demand for action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण : ‘न्यू फलटण शुगर’च्या चेअरमनसह तिघांवर गुन्हा : कारवाईची मागणी

फेब्रुवारी २०१८ ते आजअखेर न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकºयांचे अंदाजे ५१ कोटी रुपये न दिल्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या ...

सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा - Marathi News | A front-runner of Swabhimani Shetkari Sanghatana on the Co-operative's contact office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्याच्या संपर्क कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते. ...

सोलापूर जिल्ह्यात ‘हुमणी’बाधित क्षेत्र १२ हजार हेक्टर! - Marathi News | In the district of 'Humani' in Solapur district the affected area is 12 thousand hectares! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात ‘हुमणी’बाधित क्षेत्र १२ हजार हेक्टर!

पाच तालुक्यांना फटका; कृषी खात्याकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू ...