लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

औैरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने वाढले उसाचे क्षेत्र - Marathi News | Sugarcane area increased by 5 thousand hectare in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औैरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने वाढले उसाचे क्षेत्र

साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे. ...

गडहिंग्लज विभागात यंदा २० लाख टन ऊस उत्पादन : गाळपाची चिंता वाढली - Marathi News | This year, 20 million tonnes of sugarcane is produced in the Gadhinglaz region | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज विभागात यंदा २० लाख टन ऊस उत्पादन : गाळपाची चिंता वाढली

गडहिंग्लज : यावर्षी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात मिळून सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. ...

शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री - पाशा पटेल - Marathi News | Selling sugar to neighboring countries: Pasha Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेजारील देशांना उधारीवर साखर विक्री - पाशा पटेल

अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर असून, साखरेचे दर सुधारण्यासाठी साठा कमी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांना उधारीवर साखर विकण्याचे धोरण आखल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी ...

एफआरपी’प्रमाणेच साखरेची कायद्याने किंमत निश्चित करा प्रकाश नाईकनवरे : साखर संघाची बैठक - Marathi News | Like the FRP, fix the cost by the sugar laws. Light nike: Sugar union meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एफआरपी’प्रमाणेच साखरेची कायद्याने किंमत निश्चित करा प्रकाश नाईकनवरे : साखर संघाची बैठक

कोल्हापूर : साखरेचे दर पडल्याने ‘एफआरपी’चा प्रश्न गंभीर बनला आहे. एकूणच, साखर उद्योग आणि ऊस उत्पादक अडचणीत सापडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन ‘एफआरपी’प्रमाणे साखरेचीही ...

सांगली : शेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत, साखरेच्या दराची घसरणच - Marathi News | Sangli: Waiting for farmers bills, falling sugar prices | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : शेतकरी बिलांच्या प्रतीक्षेत, साखरेच्या दराची घसरणच

सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तरीही जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांची शंभर टक्के उसाची बिले दिली नाहीत. माणगंगा (आटपाडी) २८ टक्के, तर महांकाली (कवठेमहांकाळ) यांनी केवळ ५० टक्केच बिले दिली आहेत. ...

कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ ७ दिवसांत द्या, पन्हाळा तहसीलदारांची ‘वारणा’ ला नोटीस - Marathi News | Kolhapur: Let's get 'FRP' in 7 days, Panhala Tahsildar's 'Varna' notice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ ७ दिवसांत द्या, पन्हाळा तहसीलदारांची ‘वारणा’ ला नोटीस

शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या वारणा सहकारी साखर कारखान्याला ‘आरआरसी’च्या कारवाई अंतर्गत सात दिवसांत पैसे देण्याचे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी शुक्रवारी बजावले. ‘भोगावती’ व ‘पंचगंगा’ कारखान्यांबाबत येत्या दोन दिवसांत नोटीस लागू होण्याची शक्य ...

विकसनशील देशांना साखरेचा पुरवठा करावा - Marathi News |  Sugar supplies to developing countries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकसनशील देशांना साखरेचा पुरवठा करावा

देशभरातील साखर कारखाने संकटाच्य परिस्थितीत आहे. साखर उत्पादक शेतकरी आणि उत्पादकांना वाचवण्यासाठी ‘को-आॅपरेटिव्ह’ क्षेत्राची स्थापना झाली. मात्र, सध्या को-आॅपरेटिव्ह क्षेत्रच अडचणीत आले आहे. ...

कोल्हापूर : उसापासून इथेनॉल निर्मिती धोरण लवकरच, केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News |  Ethanol production policy from sugarcane soon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : उसापासून इथेनॉल निर्मिती धोरण लवकरच, केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांशी चर्चा

उसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे धोरण लवकरच केंद्र सरकारच्या पातळीवरून जाहीर होणार असल्याची माहिती जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याशी झालेल्या चर्चेत ...