लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : ऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणी, सिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न - Marathi News | Sindhudurg: Successful trial of the sugarcane trough of sugarcane machine, Sindhudurg back, D. Y Attempts of Patil factory | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : ऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणी, सिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील मसुरे आणि वेरळ गावात ऊस तोडणी सुरू क ...

बड्यांच्या कर्ज वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव करा, शरद पवारांचे फर्मान  - Marathi News | Auction of property for Badge loan recovery, Sharad Pawar's decree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बड्यांच्या कर्ज वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव करा, शरद पवारांचे फर्मान 

सोलापूर जिल्हा बँक शतक महोत्सवी सोहळा कार्यक्रमात पवार यांनी बँकेच्या वसुलीचा पाढा वाचत चिंता व्यक्त केली. ...

निर्यातीमुळे साखर बाजार स्थिर राहील : दिलीप वळसे-पाटील - Marathi News | Sugar market remains stable due to export: Dilip Walse-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्यातीमुळे साखर बाजार स्थिर राहील : दिलीप वळसे-पाटील

चांगला मॉन्सून झाल्याने उसाच्या उत्पादनात चांगली वाढ झाली. परिणामी साखरेचे उत्पादनही वाढले. ...

इथेनॉल उचलण्यास कंपन्या उदासीन  - Marathi News | companies Neglected pick up ethanol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथेनॉल उचलण्यास कंपन्या उदासीन 

इथेनॉल निर्मितीला चांगला वाव असतानाही आॅईल कंपन्यांकडून त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.  ...

निसाकातील कारभाराच्या चौकशीचे आदेश - Marathi News |  Nissan executive inquiry order | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसाकातील कारभाराच्या चौकशीचे आदेश

महाराष्टतील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या ...

गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार - Marathi News | The truck collided with a truck in Guwahari on the Khandavi dam and the driver died | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईजवळ खांडवी फाट्यावर उसाचा ट्रक उलटून चालक ठार

टाकरवन येथून गढी येथील कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यामध्ये चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. ज्ञानेश्वर बाबूराव माळी (वय २८, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मयत चालकाचे न ...

कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Kolhapur: Decide 'FRP' in due course for two weeks, order of high court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : थकीत ‘एफआरपी’ बाबत दोन आठवड्यात निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे आदेश

साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी श ...

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची लेखा परिक्षकाकडून चौकशी - Marathi News | Investigation by the auditor of the administration of the Niphad Co-operative Sugar Factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची लेखा परिक्षकाकडून चौकशी

ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षापासून कारखाना बंद पडला र्अस ...