लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

अहमदनगर जिल्ह्यात साखर कारखानदारीत चालतो सांकेतिक भाषेतून संवाद - Marathi News | In Ahmednagar district sugar factory operates in sign language | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यात साखर कारखानदारीत चालतो सांकेतिक भाषेतून संवाद

साखर उद्योगात नेहमी नवीन बदल होताना दिसतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर साखर कारखानादारीत होतो. परंतु वषार्नुवर्षे चालत आलेल्या सांकेतिक भाषेचा वापर साखर कारखान्यात चांगल्या पध्दतीने होतो. ...

संजीवनी साखर कारखान्याला ‘ग्रहण’, 3 दिवस कारखाना बंद असल्यानं ऊस उत्पादकांचं नुकसान  - Marathi News | Sanjeevani sugar factory closed for 3 days, loss of sugarcane productive | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजीवनी साखर कारखान्याला ‘ग्रहण’, 3 दिवस कारखाना बंद असल्यानं ऊस उत्पादकांचं नुकसान 

गोव्यातील सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तांत्रिक बिघाडाचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या कारखान्याला जणू ‘ग्रहण’च लागले आहे. ...

नगरला गाळपासोबतच वाढला साखर उतारा - Marathi News | Lower the sugar in the city with the mud | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगरला गाळपासोबतच वाढला साखर उतारा

अहमदनगर जिल्ह्यात ऊस गाळपाचे प्रमाण वाढत असतानाच साखरेच्या उता-यातही वाढ होऊ लागली आहे. या हंगामात उतारा वाढल्यास त्यानुसार पुढील हंगामात ऊस उत्पादकांना उता-याच्या प्रमाणात जादा दराने एफ. आर. पी. ची रक्कम मिळू शकणार आहे. ...

साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीसचे दर गडगडले : कारखान्यांसमोर अडथळ्यांची मालिका - Marathi News | Bagasse, Molasses rates go up: A series of obstacles in front of factories | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखरेबरोबरच बगॅस, मोलॅसीसचे दर गडगडले : कारखान्यांसमोर अडथळ्यांची मालिका

सांगली : साखरेचे दर सध्या वाढू लागले असले तरीही बगॅस, मोलॅसीस, इथेनॉल, को-जनरेशन या उपपदार्थांचेही दर पंधरा दिवसांत घटले आहेत. ...

एफआरपी न देणाºया राज्यातील ४२ साखर कारखान्यांना नोटिसा, सोलापूरच्या २२ साखर कारखान्यांचा समावेश - Marathi News | 42 sugar factories in the state not giving FRP to 22 sugar factories in Notices, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एफआरपी न देणाºया राज्यातील ४२ साखर कारखान्यांना नोटिसा, सोलापूरच्या २२ साखर कारखान्यांचा समावेश

ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम (३)मधील तरतुदीनुसार कारखान्याकडे गाळपाला आलेल्या उसाचे १४ दिवसात एफ.आर.पी. नुसार पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे. ...

कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार - Marathi News |  Restrictions on sugar sales from factories will be 17% in February and 14% in March | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार

कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले. ...

उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्प - Marathi News | Co-generation project based on sugarcane waste | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्प

उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कमाल ५ रुपये युनिटप्रमाणे खरेदी करार करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत् ...

राज्य सरकारच घेणार ३२०० ने साखर : सुभाष देशमुख -अडचणीत आलेल्या कारखानदारीला मदत - Marathi News |  State Government will take 3200 sugar: Subhash Deshmukh - Help for the factory coming to the end | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकारच घेणार ३२०० ने साखर : सुभाष देशमुख -अडचणीत आलेल्या कारखानदारीला मदत

कोल्हापूर : बाजारातील साखरेचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ...